पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस दुसरा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
सक्षम बनू या
• चित्रकथेतील घटना/प्रसंग, पात्रे, संवाद, चित्रकथेची सुरूवात, शेवट इ. विषयी चर्चा करावी.
• शिक्षकांनी विदयार्थ्यांना ‘बंडूची इजार’याचित्रकथेतील चित्रांचे निरीक्षण करण्यास सांगावे.
विद्यार्थ्यांना चित्रांतील पात्रांविषयी प्रश्न विचारून बोलते करावे.
•गोष्टीतील पात्रे कोणती?
गोष्टीत कोणता प्रसंग घडला असेल? •
गोष्टीतील पात्रे एकमेकांशी काय बोलत असतील?
•गोष्टीत पुढे काय घडले असेल?
•गोष्टींचा शेवट काय झाला असेल?
• बंडूची इजार या चित्रकथेचे एकेका गटाचे साभिनय सादरीकरण करून घ्यावे.
गोष्टींचा शेवट बदलायचा असेल तर गोष्टीतील कोणता कथा भाग तुम्हाला बदलावासा वाटतो?
विषय – गणित
प्रश्न 1 ) वरील फुग्यांतील अंक एकदाच वापरून सात अंकी मोठ्यात मोठी व सात अंकी लहानात लहान संख्या लिही.
प्रश्न 2) सात अंकी मोठ्यात मोठी सम संख्या लिही.
प्रश्न 3 ) सात अंकी लहानात लहान विषम संख्या लिही.
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 02
समजून घेऊ या : अवकाश प्रक्षेपण, भारतीय अवकाश मोहीम, भारतीय याने..
संदर्भ : इयत्ता पाचवी (परिसर अभ्यास भाग-1) पाठ क्रमांक 1 आपली पृथ्वी – आपली सूर्यमाला. –
अध्ययन निष्पती : सूर्यमालेतील खगोलीय वस्तू तसेच गुरुत्वाकर्षण शक्ती लक्षात घेऊन सूर्यमालेतील घटक त्यांची नावे, ग्रहांचा क्रम आणि वैशिष्ट्ये सांगतात.
सूर्य आणि ग्रहांमधील गुरुत्वाकर्षण शक्ती यांचा अभ्यास करतात. लक्षात घेऊ या: खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत एखादी वस्तू अवकाशात पाठवावी लागते त्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. • त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास ‘अवकाश प्रक्षेपण तंत्र’ असे म्हणतात.
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चंद्रयान-1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळ ग्रहाच्या दिशेने मंगळयान (MOM) झेपावले. 24 सप्टेंबर 2014 रोजी हे मंगळयान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत प्रस्थापित झाले. 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान -2 हे यान चंद्रावर पाठवले होते परंतु एका छोट्या अपघातामुळे ते चांद्र भूमीवर यशस्वी उतरू शकले नाही.
सराव करू या :
चित्रात दिसणाऱ्या यानांची नाव लिहा
विषय – परिसर अभ्यास
अध्ययन अनुभव / कृती – तुला अगोदरच्या तासिकेला तुझ्या घरात होऊन गेलेल्या कोणत्याही कार्यक्रमाची माहिती मिळवायला सांगितली होती. येथे आपण असे समजू कि घरात काही वर्षांपूर्वी एक विवाह झाला आहे. आता त्याविषयी माहिती मिळवताना काय करावे लागेल? ते लिही. घरात झालेल्या लग्नाची माहिती कशी मिळवली ते लिही. तु शोधलेल्या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे दे.
१. लग्न किती तारखेला झाले?
२. लग्नात मिळालेल्या भेटवस्तू किंवा आहेर अजून आहेत का?
३. आहेर किंवा भेटवस्तुवर कोणती माहिती सापडते?
४. घरातील व्यक्ती व लग्नपत्रिकेतील माहिती बरोबर आहे का? उदा. विवाह दिनांक, लग्नवेळ, नातेवाईकांची नावे,
कार्यालयाचे नाव. ५. लग्नाची घटना कोणत्या काळात झाली आहे? (भूतकाळ/वर्तमानकाळ/भविष्यकाळ) आता इयत्ता – पाचवी, विषय- परिसर अभ्यास २, घटक – १. इतिहास म्हणजे काय? या पाठातील शास्त्रीय पद्धत, इतिहासाची साधने, इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता या उपघटकांचे स्वयंअध्ययन कर.
काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
अध्ययन अनुभव / कृती – तुला अगोदरच्या तासिकेला तुझ्या घरात होऊन गेलेल्या कोणत्याही कार्यक्रमाची माहिती मिळवायला सांगितली होती. येथे आपण असे समजू कि घरात काही वर्षांपूर्वी एक विवाह झाला आहे. आता त्याविषयी माहिती मिळवताना काय करावे लागेल? ते लिही. घरात झालेल्या लग्नाची माहिती कशी मिळवली ते लिही. तु शोधलेल्या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे दे.
१. लग्न किती तारखेला झाले?
२. लग्नात मिळालेल्या भेटवस्तू किंवा आहेर अजून आहेत का?
३. आहेर किंवा भेटवस्तुवर कोणती माहिती सापडते?
४. घरातील व्यक्ती व लग्नपत्रिकेतील माहिती बरोबर आहे का? उदा. विवाह दिनांक, लग्नवेळ, नातेवाईकांची नावे,
कार्यालयाचे नाव.
५. लग्नाची घटना कोणत्या काळात झाली आहे? (भूतकाळ/वर्तमानकाळ/भविष्यकाळ) आता इयत्ता – पाचवी, विषय-
परिसर अभ्यास २, घटक – १. इतिहास म्हणजे काय? या पाठातील शास्त्रीय पद्धत, इतिहासाची साधने, इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता या उपघटकांचे स्वयंअध्ययन कर.काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
१. वरील तक्त्यात दिलेल्या इतिहासाच्या साधनांव्यतिरिक्त इतर साधने आहेत काय?
२. असल्यास त्यांची नावे लिही.
3 इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता का आहे?
4. इतिहासात लागेलेल्या शोधांचा भविष्यावर परिणाम होईल काय?
पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी- दिवस पहिला | Bridge Course 2022-23
पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
प्रश्न
उत्तर:- ……………………………………………………………………
सक्षम बनू या
शिक्षकांनी अधिक दृढीकरणासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक गोष्ट सांगावी. गोष्ट ऐकून गोष्टीवर आधारित प्रश्न कसे तयार करावेत हे समजून सांगावे. त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गोष्टीवर आधारित विद्यार्थ्यांना सुचलेले प्रश्न इतरांना विचारण्यास सांगावे.
उदा. १) ह्या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध मिळाला ? २) गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले ?
+ सराव करू या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची गोष्ट सांगण्याची संधी द्यावी. इतर विद्यार्थ्यांना गोष्टीवर आधारित प्रश्न विचारण्यास सांगावे.
+ कल्पक होऊ या
शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पुढील कृती करून घ्याव्यात.
हुशारी, धाडसीपणा, लोभी, प्रामाणिकपणा, अशा प्रकारे वेगवेगळ्या बोध देणाऱ्या गोष्टी शोधून त्यांचे वाचन करा व त्या इतरांना सांगा. गोष्ट वाचल्यानंतर त्यातील कोणते गुण आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटत