♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

SBI ग्राहकांना अलर्ट, चुकूनही फोनमध्ये हे App ठेवू नका

[ad_1] नवी दिल्लीः मोबाइल अॅप्स द्वारे दिवसेंदिवस वाढत जाणारे हॅकर्सचे प्रकरणे उजेडात येत आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या () ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने एक ट्विट करुन लोकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. अनधिकृत मोबाइल अॅप (unverified )चा वापर न करण्याचा सल्ला बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. एसबीआयने म्हटले की, मोबाइल अॅप … Read more

samsung galaxy m11: सॅमसंग Galaxy M11, Galaxy M01ची आजपासून विक्री, जाणून घ्या किंमत – samsung galaxy m11 galaxy m01 sale started from today

[ad_1] नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने नुकतेच भारतात दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Samsung Galaxy M11 आणि Galaxy M01 दोन्ही फोन बजेट मधील आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम ११ ची किंमत १० हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. तर गॅलेक्सी एम०१ ची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. दोन्ही हँडसेट आज दुपारी १२ वाजेपासून … Read more

Mi Electric Toothbrush: शाओमीचा इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच, ३० दिवसांची बॅटरी लाईफ – xiaomi launches mi electric toothbrush t100 with 30-day battery life at rs 549

[ad_1] नवी दिल्लीः शाओमीने आपला आणखी एक इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच केला आहे. चीनी कंपनीने जवळपास तीन महिन्यांपूर्वी Mi Electric Toothbrush T300 टूथब्रश भारतात लाँच केला होता. आता लेटेस्ट Mi Electric Toothbrush T100 लाँच केला असून हा आधीच्या तुलनेत जास्त पॉकेट फ्रेंडली आहे. यात अल्ट्रा सॉफ्ट ब्रिस्टल, लो-नॉइज डिझाईन आणि ३० दिवसांची बॅटरी लाईफ मिळते. … Read more

५ कॅमेरावाला Vivo Y50 भारतात लॉन्च; काय आहे किंमत आणि फिचर्स

[ad_1] विवोच्या या स्मार्टफोनची विक्री भारतात 10 जूनपासून सुरु होणार आहे.  Updated: Jun 9, 2020, 03:19 PM IST [ad_2] Source link

dangerous android apps: तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स आहेत का?, चेक करुन तात्काळ डिलीट करा – these dangerous android apps you should delete from your phone immediately

[ad_1] स्मार्टफोन्स मध्ये अॅप इन्स्टॉल करताना अनेकदा युजर्संना खतरनाक अॅप्स कोणते आहे याची माहिती मिळत नाही. खूप अॅडवेअर आणि मेलवेअर अॅप्स मोबाइल मध्ये इन्स्टॉल होत असतात. युजर्संना याची माहिती सुद्धा होत नाहीत की, हे अॅप्स आपल्या मोबाइलमध्ये किती नुकसान पोहोचू शकतात. आम्ही तुम्हाला काही कॉमन अॅप्सची माहिती देणार आहोत. हे अॅप्स तुमच्या मोबाइलमध्ये असतील तात्काळ … Read more

जग कोरोनाने त्रस्त; पण भारतीय ‘या’ गोष्टी सर्च करण्यात व्यस्त

[ad_1] भारतीयांकडून कोरोनाविषयीच गुगल सर्च कमी झालं असून ‘या’ बाबतीतील सर्च मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.  Updated: Jun 9, 2020, 02:24 PM IST संग्रहित फोटो [ad_2] Source link

vivo y50: जबरदस्त फीचरचा विवो Y50 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत – vivo y50 with 8gb ram, 5,000mah battery launched in india

[ad_1] नवी दिल्लीः विवोने देशात आपली वाय सीरिजचा नवीन हँडसेट सोमवारी लाँच केला आहे. याची आधीच फ्लिपकार्टवर माहिती दिली होती. Vivo Y50 ची विक्री १० जून पासून सुरू होणार आहे. विवोच्या या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात ८ जीबी रॅम, १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि 5000mAh देण्यात आले आहे. या फोनला सर्वात आधी एप्रिलमध्ये कंबोडियात … Read more

Vodafone: Vodafone चा सर्वात जास्त डेटा, जिओ-एअरटेलला टाकले मागे – vodafone highest mobile data in 28 days plan

[ad_1] नवी दिल्लीः रिलायन्स जिओने नुकताच ४०१ रुपयांचा आपला नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. हा जिओचा सर्वात जास्त डेटा देणारा २८ दिवसांचा प्लान आहे. तसेच एअरटेल सुद्धा २८ दिवसांचा अनेक प्लान आणले आहेत. सध्या व्होडाफोनचा २८ दिवसांचा सर्वात जास्त डेटा देणारा प्लान आणला आहे. वाचाःबजेटमधील Oppo A12 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स Vodafone चा … Read more

तुम्ही दिवसाला किती वेळ ऑनलाईन व्हिडिओ पाहता; गुगलने रिलिज केला डेटा

[ad_1] नवी दिल्ली : सरासरी प्रत्येकी तीन भारतीयांपैकी (Indian) एक भारतीय दररोज एका तासापेक्षा जास्त ऑनलाईन व्हिडिओ (Online Video) पाहतो, अशी माहिती गुगलच्या (Google) एका रिपोर्टमधून समोर आली आहे.  गुगलच्या रिपोर्टनुसार, ऑनलाईन व्हिडिओ पाहताना सर्वाधिक हिंदी भाषेतील व्हिडिओ पाहिले जातात. 54 टक्क्यांसह हिंदी भाषा ऑनलाईन व्हिडिओसाठी सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेतील व्हिडिओ 16 … Read more

Oppo A12: बजेटमधील Oppo A12 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स – oppo a12 with 6.22-inch display launched in india. know price and speccififcations

[ad_1] नवी दिल्लीः ओप्पोने भारतात आपला नवीन बजेटमधील स्मार्टफोन Oppo A12 लाँच केला आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा वॉटरड्रॉप डिस्प्ले आणि मीडियाटेक प्रोसेसर दिला आहे. ओप्पो ए १२ च्या ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत ११ हजार ४९० रुपये आहे. … Read more