SBI ग्राहकांना अलर्ट, चुकूनही फोनमध्ये हे App ठेवू नका

[ad_1] नवी दिल्लीः मोबाइल अॅप्स द्वारे दिवसेंदिवस वाढत जाणारे हॅकर्सचे प्रकरणे उजेडात येत आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या () ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने एक ट्विट करुन लोकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. अनधिकृत मोबाइल अॅप (unverified )चा वापर न करण्याचा सल्ला बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. एसबीआयने म्हटले की, मोबाइल अॅप … Read more

व्हॉट्सएपवर एकावेळी इतके जण येऊ शकणार व्हिडीओ कॉलवर

[ad_1] मुंबई : कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. सध्या व्हिडीओ कॉलचं प्रमाण वाढलं असून यासाठी वेगवेगळ्या एप्सची मदत घेतली जात आहे. पण सर्वांच्याच मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉट्सएपने यासाठी आपली सुविधा अपग्रेड केली आहे. व्हॉट्सएपने वॉईस कॉलिंगसोबत व्हिडीओ कॉलिंगचे फिचर्स देखील जोडले आहे. यामाध्यमातून एकावेळी ८ जण व्हिडीओ कॉलवर … Read more

भारतात Whatsapp नाही तर या Appला पहिली पसंती

[ad_1] नवी दिल्ली : सोशल मीडिया जगात फेसबुक, व्हॉट्सअप प्रसिद्ध मेसेजिंग ऍप आहेत. हे ऍप्स डाऊनलोड करुन वापरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. व्हॉट्सअप जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलं जाणारं ऍप आहे. पण आता हे ऍप डाऊनलोडमध्ये मागे पडलं आहे. जानेवारी २०२०मध्ये, सर्वाधिक डाऊनलोड करणाऱ्या  ऍपमध्ये टिकटॉक TikTok ऍपने बाजी मारली आहे. डाऊनलोडच्या बाबतीत टिकटॉकने व्हॉट्सअपला मागे टाकलं … Read more

अंध व्यक्तींना नोट ओळखण्यास मदत करणार ‘आरबीआय’चं हे ऍप…

[ad_1] मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दृष्टिबाधित (Visual Impaired) व्यक्तींसाठी एक मोबाईल ऍप लॉन्च केलंय. या ऍपचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो. हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटशिवायही ते काम करू शकेल. केवळ नोट स्कॅन करून हे ऍप ती नोट किती रुपयांची आहे? हे ओळखण्यास मदत करेल. या ऍपचं नाव आहे MANI अर्थात  Mobile … Read more