♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

सोपे 26 जानेवारी भाषण मराठी 2022 |  26 January Speech in Marathi 2022

26-January-Speech-in-Marathi-2022

सोपे 26 जानेवारी भाषण मराठी 2022 |  26 January Speech in Marathi 2022

     नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील  आपण  26 जानेवारी साठी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत . आपल्या भारतीयांसाठी   26 जानेवारी हा  दिवस  खूप खूप महत्त्वाचा आहे.  आपण सर्व भारतीय हा दिवस आनंदाने उत्साहाने साजरा करतो कारण याच दिवशी  आपला देश प्रजासत्ताक  झाला.

26 जानेवारी या  दिवशी सर्व भारतभर  शाळा , खाजगी  संस्था ,  महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालयांमध्ये  विविध कार्यक्रम  आयोजित  केले जातात व या कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्ती  विद्यार्थी आपल्या देशाबद्दल 26 जानेवारीबद्दल  विविध प्रकारची माहिती भाषण करत असतात 

26 जानेवारी भाषण मराठी |  26 January Speech in Marathi
26 जानेवारी भाषण मराठी |  26 January Speech in Marathi

 तर मित्रांनो तुम्हाला देखील या  26 जानेवारी  दिवशी  भाषण करायचे असेल त्यासाठी आम्ही अतिशय सोप्या पद्धतीने  खास आपल्यासाठी  26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण  Republic Day speech www.sandeepwaghmore.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध करून दिले आहे .

26 जानेवारी भाषण मराठी |  26 January Speech in Marathi

          प्रमुख अतिथी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आपले मुख्याध्यापक आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो माझे नाव………….. …………मी इयत्ता ………………मध्ये शिकत आहे .आज मी आपल्यासमोर 26 जानेवारी म्हणजेच  भारतीय प्रजासत्ताक दिना विषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे  ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.

                          उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला 

                           नतमस्तक मी त्या सर्वांसाठी 

                          ज्यांनी भारत देश घडविला 

                            अशा या भारत देशाला मानाचा मुजरा.

                     आज स्वतंत्र भारताचा  प्रजासत्ताक दिन आहे.  त्यानिमित्तमित्र आपण सर्व येथे उपस्थित झालो आहोत 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले .परंतु 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान अंमलात आले म्हणजे या दिवशी आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला . म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो.

                     प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकां करिता  चालवत असलेले राज्य देशावर कोणत्याही एका व्यक्ती किंवा घराण्याचे शासन नसून देशातील नागरिक तो देश चालवतअसतात

                     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात  यांचा भारताला प्रजासत्ताक करून देण्यामध्ये आणि भारताला समृद्ध करून देण्यामागे खूप महत्वाचा वाटा आहे.   

     

                       डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या अध्यक्षतेखाली  खाली 2 वर्ष 11 महीने आणि 7 दिवसाच्या काळामध्ये संविधानाची निर्मिती करण्यात आली.

 या संविधाना मुळेच  नागरिकांना विविध हक्क प्रदान  झाले . संविधानामुळे  भारतदेश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला .आज आपल्या देशामध्ये  न्याय, समानता, स्वातंत्र, बंधुत्व  ही तत्वे  हक्क  हे सर्व संविधानाने  आपल्याला प्राप्त झालेले आहेत . 

               ब्रिटिशांच्या जुलमी जोखडातून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले. आज त्यांचेही स्मरण आपण करावयास हवे. आजही आपले भारतीय जवान आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत. म्हणून मला म्हणावेसे वाटते 

                                         स्वातंत्र्य वीरांना

                                         करूया शत शत प्रणाम, 

                                         ज्यांच्या निस्वार्थ त्यागानेच 

                                          भारत बनला महान…..

               आज संपूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण सर्वांनी आपल्या संविधानाचा आपल्या देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जवानांचा नेहमी आदर केला पाहिजे . 

                                       ज्या भूमीवर वाहते गोदावरी, 

                                       कृष्णा, यमुना गंगा, 

                                      हिमालयाच्या शिखरावर सदैव फडकतो 

                                      अभिमानाने तिरंगा.

आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय हिंद जय भारत 

तर मित्रांनो ! ” 26 जानेवारी भाषण मराठी 2022 । 26 January Speech in Marathi “ हे भाषण आपणास   निश्चितच आवडले  असेल तर तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा. 

आपणास हे देखील आवडेल 

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती

असे का होते ? । मजेशीर विज्ञान कथा

 येथे क्लिक करा 

शिक्षक दिन – मराठी भाषण – निबंध

कोणीतरी म्हंटल आहे, शिक्षक और सडक दोनो एक जैसे होते है | खुद जहा है वही रहते है | मगर दुसरो को उनकी मंजिल तक पहुंचा सकते है | अशा आपल्या श्रेष्ठ शिक्षकांसाठी आपण दरवर्षी आपल्या भारत देशात 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करत असतो. आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न … Read more

‘शिक्षक’ भावी पिढीचा शिल्पकार… मराठी भाषण

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस…. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा … Read more

Teachers day speech in English 3

A very good morning to the Principal sir, respected teachers and my dear colleagues gathered here. We all are collected here to celebrate an occasion called teachers day. Today is 5th of September which is being celebrated as teachers day in all the schools and colleges by the students to pay honor to the teachers … Read more

Teachers day speech in English 2

Good morning to the respected Principal, teachers and my dear friends. As we all know that we are here to celebrate teachers day today. My self, _______ studying in class __ would like to speech on the occasion of Teachers Day. But first of all I would like to thank my class teacher to offer … Read more

Teachers day speech in English

        A very good morning to the Principal, respected teachers and my dear colleagues. We are here today to celebrate a most honorable occasion of Teachers day. Really it is an honorable occasion to all the students all over the India. It is observed every year to pay respect to the teachers from their obedient … Read more

शिक्षक दिन मराठी भाषण

गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः।` आज ५ सप्टेंबर… शिक्षक दिन… शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला कारायचे असते… त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. … Read more

शिक्षक दिवस पर निबंध

                हर वर्ष 5 सितंबर को पूरे भारत में शिक्षक दिवस मनाया जाता है और शिक्षकों को सम्मान दिया जाता है।शिक्षक दिवस पूर्ण राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जी के जन्म दिवस के दिन मनाया जाता है इस अवसर पर उनको याद किया जाता है। शिक्षक और छात्रों के … Read more

शिक्षक दिवस पर निबंध

शिक्षक दिवस पर निबंध शिक्षक दिवस यानि टीचर्स डे भारत में हर वर्ष 5 सिंतबर को मनाया जाता है। गुरु-शिष्य परंपरा भारत की संस्कृति का एक अहम और पवित्र हिस्सा है । जीवन में माता-पिता की कोई जगह नहीं ले सकता क्योंकि हमारे जीवन के सबसे पहले गुरु हमारे माता पिता होते हैं लेकिन सही मार्ग … Read more

शिक्षक दिवस पर हिन्दी निबंध

प्रस्तावना –  गुरु-शिष्य परंपरा भारत की संस्कृति का एक अहम और पवित्र हिस्सा है। जीवन में माता-पिता का स्थान कभी कोई नहीं ले सकता, क्योंकि वे ही हमें इस रंगीन खूबसूरत दुनिया में लाते हैं। कहा जाता है कि जीवन के सबसे पहले गुरु हमारे माता-पिता होते हैं। भारत में प्राचीन समय से ही गुरु … Read more