♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

Sutrasanchalan Charolya | सूत्रसंचालन चारोळ्या




सूत्रसंचालन चारोळ्या | Sutrasanchalan Charoli In Marathi

Sutrasanchalan ,सूत्रसंचालन,sutrasanchalan-charolya in marathi,मराठी सुत्रसंचालन चारोळ्या ,Sutrasanchalan charolya bhashan,Marathi charolya



दिपप्रज्वलन
प्रास्ताविक
मार्गदर्शन
आभार
दिपप्रज्वलन

अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण —- (2)

एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.

जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.

संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

प्रास्ताविक

गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान

जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून

मार्गदर्शन

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र —–

ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा

बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन

आभार

कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

वसंतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार

Sutrasanchalan ,सूत्रसंचालन,sutrasanchalan-charolya in marathi,मराठी सुत्रसंचालन चारोळ्या ,Sutrasanchalan charolya bhashan,Marathi charolya




दिपप्रज्वलन
Tab #2
दिपप्रज्वलन

दिपप्रज्वलन

अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण —- (2)

एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.


जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.

 

संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे

त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

Tab #2
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
”  देवाला हात जोडून    स्वस्थ बसायच नसत    देव घडवीत नाही    आपण घडायच असतं  ”


       जीत हासिल करनी हॆ      तो काबिलीयत बढाईएकिस्मत हर किसीपर मेहरबाननही होती     

 

      पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते!          चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !            म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे                  म्हणजे भाग्यच असते ! तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो
हीच प्रार्थना !उगवतो जसा पहाटेचा दिनकर
नवचैतन्य देवुनी फूलवितो चराचर
तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फूलावे होवुनी
गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन

सांस्कृतिक कार्यक्रम सूत्रसंचालन चारोळ्या

मन वळू नयेअशी श्रध्दा हवीनिष्ठा ढळू नयेअशी भक्ती हवीसामर्थ्य संपू नयेअशी शक्ती हवीकधी विसरू नयेअशी नाती हवी