पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पगार व फंड स्लिप | Pay slip and Fund slip

pcmc payslip , online fund slip for pcmc , शिक्षणविभाग फंड स्लिप , पगार स्लिप ,शिक्षण विभाग फंड  स्लिप , sandeep waghmore ,pcmc payment slip

Pay slip / Fund Slip पगार किंवा फंड स्लिप काढण्यासाठी खालील गोष्टी करा.

१.खालील दिलेल्या Click Here या बटणावर क्लिक करा.

२.समोर आलेल्या User Name व पासवर्ड मध्ये आपल्या शाळेचा जो User Name व Password असेल ( ऑफिस कडून मिळालेला ) तो Enter करा.

३.समोर आलेल्या मेनु मधील अहवाल वर क्लिक करा.

४. Pay slip पगार स्लिपसाठी पगार पत्र वर क्लिक करा.

५. Fund slip फंड स्लिपसाठी भ.नि.नि. वर क्लिक करा.शिक्षण विभाग फंड  स्लिप 

६.. अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ पहा.

pcmc payslip , online fund slip for pcmc , शिक्षणविभाग फंड स्लिप , पगार स्लिप ,sandeep waghmore ,pcmc payment slip


pay slip पगार/ fund slip फंड  स्लिपसाठी खालील Click Here या बटणावर क्लिक करा.

आपणास हे देखील आवडेल –