सरल पोर्टल मध्ये शाळांना विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरता वेळापत्रक जाहीर

सरल पोर्टल मध्ये शाळांना विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरता वेळापत्रक जाहीर

सरल पोर्टल मध्ये शाळांना विभागनिहाय खालील प्रमाणे लॉगीन करण्यासाठी वेळापत्रक देण्यात येत आहे, त्यानुसार दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लॉगीन करून विद्यार्थी विषयक माहिती अपडेट करावी.

अ क्रलॉगीन करण्यासाठी कालावधीलॉगीन करावयाचा विभाग
१.दिनांक २४/०८/२०२२ ते दि.२६/०८/२०२२लातूर विभाग
२.दिनांक २७/०८/२०२२ ते दि.३०/०८/२०२२अमरावती विभाग
३.दिनांक ०१ /०९/२०२२ ते दि.०३/०९ /२०२२नागपूर विभाग
४.दिनांक ०५ /०९/२०२२ ते दि.०७/०९ /२०२२औरंगाबाद विभाग
५.दिनांक ०८ /०९/२०२२ ते दि.१०/०९ /२०२२कोल्हापूर विभाग
६.दिनांक १२ /०९/२०२२ ते दि. १४/०९ /२०२२नाशिक विभाग
७.दिनांक १५ /०९/२०२२ ते दि. १७/०९ /२०२२मुंबई विभाग
८.दिनांक १९ /०९/२०२२ ते दि. २१ /०९ /२०२२पुणे विभाग

 अधिक माहितीसाठी स्टुडंट पोर्टलला भेट द्यावी.

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login

नवोदय परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya exam 2022 hall ticket download 

How to download navodaya hall ticket download 2022

नवोदय परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya exam 2022 hall ticket download 

नवोदय हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya hall ticket download 2022

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इयत्ता सहावी करता प्रवेश   करिता   जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा JNVST exam  घेतली जाणार आहे या परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे प्रवेश पत्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे .  याठिकाणी आपण प्रवेश पत्र डाऊनलोड कसे करायचे याची सविस्तर माहिती घेणार आहोत How to download navodaya hall ticket download 2022

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6 वी ही दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी 11.30 Am ते 1.30 Pm मध्ये होणार आहे . याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी . 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड |  How to download navodaya hall ticket download 2022

प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील माहिती ती आपल्या सोबत असू द्या.

1. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन नंबर ( जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्याचा  जो एप्लीकेशन फॉर्म जनरेट झाला असेल त्याच्यावर  सुरुवातीला एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे . )

2. विद्यार्थ्यांची जन्मतारीख – ( जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरताना जी जन्मतारीख आपण पण दिलेली आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी आवश्यक आहे.) 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची वेबसाईट 

To download navodaya hall ticket 2022 website

या ठिकाणी खालील लिंक वर क्लिक करून आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या लॉगिन पेज वर जाऊ  शकता . 

https://cbseitms.nic.in/(X(1)S(me5iyiwscwkahby4y5ehzqvv))/AdminCard/AdminCard

 आपणास देखील आवडेल 

जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी 

 येथे क्लिक करा

 लॉगिन पेज वर गेल्यानंतर आपल्या समोर अशाप्रकारे स्क्रीन दिसेल . 

यामध्ये विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख निवडून खाली असलेला कॅपच्या कोड मध्ये बेरीज वजाबाकी याचे उत्तर लिहावे

 व साइन इन sign in  हे बटन प्रेस करावे . 

 आपली माहिती बरोबर असल्यास आपल्यासमोर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची लिंक उपलब्ध होईल .

आपण त्यावर क्लिक करून आपल्या विद्यार्थ्यांचे  जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश पत्र  डाउनलोड प्रिंट  करू शकता .

NISHTHA प्रशिक्षण कोर्स क्रं 11 व 12  कोर्स लिंक । NISHTHA Online Training 11 & 12 Course link 

nishtha

NISHTHA प्रशिक्षण कोर्स क्रं 11 व 12  कोर्स लिंक । NISHTHA Online Training 9 to 12 Course link 

दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून NISHTHA निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

 यापूर्वी आपण निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाचे  DIKSHA प्लॅटफॉर्म वरील  कोर्स क्रमांक 1 ते 10 पूर्ण  केले असतील .   व त्याचे प्रमाणपत्र देखील मिळवले असेल 

 दिनांक 5 मार्च 2022 पासून  निष्ठा प्रशिक्षण NISHTHA  प्रशिक्षणाचा पुढील भाग  म्हणजेच टप्पा क्रमांक 4  सुरुवात   झाली आहे . आपण वेळेमध्ये या कोर्स मध्ये सहभागी व्हा  व  कोर्सला सुरुवात करावी. जेणेकरून आपणास वेळेमध्ये कोर्स पूर्ण करता येतील. 

 या ठिकाणी आपणास NISHTHA Online Training  कोर्स क्रमांक 11 व 12  यामध्ये जाण्याची डायरेक्ट लिंक देण्यात आलेली आहे .  आपण त्यावर क्लिक करून Open with  दीक्षा ॲप 

 

कोर्स क्रमांक 11 . MH_FLN_MAR_अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन यामध्ये ICTचा समावेश पहा .

मराठी माध्यम – Click Here

कोर्स क्रमांक 12 . पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानासाठी शालेय नेतृत्व पायभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापनशास्त्र

मराठी माध्यम – Click Here

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

पॅन कार्ड ला आधार कार्ड कशाप्रकारे लिंक  करायचे ? How to link aadhar to pan card in marathi

How to link pan card with aadhar card

पॅन कार्ड ला आधार कार्ड कशाप्रकारे लिंक  करायचे ? How to link pan card with aadhar card in marathi

नमस्कार मित्रांनो  आपल्याला आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक how to link pan card with aadhar card  करण्याबाबत  भारत सरकारच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटद्वारे वारंवार सूचना  दिल्या जातात.  आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्याची  सोय ऑनलाइन पद्धतीने  आहे.  असे  पॅन कार्ड  आपल्या आधार कार्ड ला कसे लिंक करायचे ? how to link aadhar to pan in marathi या ठिकाणी आपणास अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक कसे  करायचे याची माहिती देण्यात आलेली आहे .

 पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याच्या सोप्या पद्धती link pan card with aadhar card Steps

 स्टेप नंबर – 1

 सर्वप्रथम आपल्याला  भारत सरकारच्या इन्कम टॅक्स  वेबसाईटवर जायचे आहे .

https://www.incometax.gov.in/iec/foportal

 स्टेप नंबर – 2

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल

अशा प्रकारे आपल्याला स्क्रीन दिसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड लिंक link pan card with aadhar card करण्यासाठी Link Aadhar  या मेनू वर क्लिक करायचे आहे .

 स्टेप नंबर – 3

Link Aadhar या मेनू वर क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल .

  • पहिल्या बॉक्समध्ये आपण  पॅनकार्ड नंबर टाईप करावा 
  •  दुसऱ्या बॉक्समध्ये  आधार कार्ड नंबर टाईप करावा 
  •  तिसऱ्या बॉक्समध्ये  आधार कार्ड वरील नाव टाइप करावे 
  •  चौथ्या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर टाईप करावा  (यावर आपल्याला ओटीपी येणार आहे .)  तेव्हा मोबाईल नंबर व्यवस्थित टाईप करावा . 
  • आपल्या आधार कार्ड वर फक्त जन्म वर्ष असल्यास चेक बॉक्स वर क्लिक करा अन्यथा चेक बॉक्स वर क्लिक करू नये 
  • I agree चेक बॉक्स वर क्लिक करा.

 स्टेप नंबर – 4

सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आपण माहितीच्या  शेवटी  Link Aadhar या बटणावर क्लिक करा . 

 स्टेप नंबर – 5

 Link Aadhar या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल .व आपल्या मोबाईल वर एक ओटीपी आलेला असेल . 

आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी या ठिकाणी एंटर करा 

मोबाईल वरील ओटीपी अचूक नोंदवल्यानंतर आपण Validate बटनावर क्लिक करा

यानंतर काही दिवसातच आपल्या आधार कार्ड व आपले पॅन कार्ड लिंक झाले आहे की नाही  हे  आपण स्टेटस मध्ये चेक करू शकता .

 ऑनलाइन आधार कार्ड पॅन कार्ड लिंक आहे किंवा नाही  कशाप्रकारे चेक  करायचे  यांच्या माहितीसाठी

 येथे क्लिक करा

 मित्रानो निश्चित अशी माहिती आपल्याला आवडले असेल तर आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर या माहितीची लिंक अवश्य शेअर करा.  असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला अवश्य भेट देत राहा .

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा

शैक्षणिक माहिती अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा 

 येथे क्लिक करा 

 

आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करावे ? How to check Pan card link with Aadhar status 

How to check Pan card link with Aadhar status 

आधार कार्डला पॅन कार्ड लिंक आहे की नाही कसे चेक करावे ? How to check Pan card link with Aadhar status 

नमस्कार मित्रांनो  भारत सरकारने  आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक pan card aadhar link  करण्याची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत देण्यात आलेली होती .   या मुदतीमध्ये आपल्याला आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करायचे होते.  आपल्यापैकी अनेक जणांनी यापूर्वीच पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले असेल. परंतु आपणास आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही pan card aadhaar link status check online याची खात्री  हे अतिशय सोप्या पद्धतीने करता येते .  पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे  तपासण्याची  माहिती  याठिकाणी देण्यात आलेली आहे.

जर आपण  आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केले नसेल तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड कशा पद्धतीने लिंक करायचे याची माहिती साठी

 येथे क्लिक करा 

      आपण काही  मिनिटांमध्येच  आपले पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही हे तपासू शकता .

pan card aadhaar link status check online 

 स्टेप नंबर – 1

 सर्वप्रथम आपल्याला  भारत सरकारच्या इन्कम टॅक्स  वेबसाईटवर जायचे आहे .

https://www.incometax.gov.in/iec/foportal

 स्टेप नंबर – 2

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल

pan card aadhaar link status check

अशा प्रकारे आपल्याला स्क्रीन दिसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपले पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड लिंक आहे  की  नाही हे तपासण्यासाठी  Link Aadhar Status  या मेनू वर क्लिक करायचे आहे .

pan card aadhaar link status check

 स्टेप नंबर – 3

Link Aadhar Status या में वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे स्क्रीन दिसेल.

pan card aadhaar link status check

यामध्ये आपल्याला आपला  पॅन कार्ड Pan card आधार नंबर Adhar number  टाईप करायचा आहे.

स्टेप नंबर – 4

आपला पॅन कार्ड आधार नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला या स्क्रिन च्या खाली असणारे  View Link Aadhar Status   या बटणावर क्लिक करायचे आहे .

जर आपल्या आधार कार्ड पॅन कार्ड लिंक असेल तर आपल्याला खालील प्रमाणे स्क्रीन वर मेसेज दिसेल.

pan card aadhaar link status check

अशा पद्धतीने या चार स्टेप मध्ये आपण आपले आधार कार्ड आपल्या पॅन कार्ड ला लिंक आहे  की नाही  याची माहिती घेऊ शकता .

 निश्चित अशी माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण आपल्या ग्रुप वर या माहितीची लिंक अवश्य शेअर करा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल.

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा

शैक्षणिक माहिती अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा 

 येथे क्लिक करा 

होळी कशी साजरी करावी ? | How to celebrate holi 2022

How to celebrate holi 2022

होळी कशी साजरी करावी ? How to celebrate holi 2022 मित्रांनो दरवर्षी  आपण होळी हा सण साजरा करतो परंतु नेमकी ही होळी कशी करावी होळी साजरी करण्याची पद्धत कोणती आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत . 

    मित्रांनो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी उत्साहाने या होळीच्या सणामध्ये सहभागी व्हावं आता त्याची रचना अगदी थोडक्यात सांगतो .आपण आपल्या घरासमोर तेव्हाच तुम्ही सार्वजनिक होळी करणार असाल तर एखाद्या देवळासमोर विशेष करून आपली ग्रामदेवता आहे आपल्या गावाची दैवत आहे त्या ग्रामदेवतेसमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी.

    ज्या ठिकाणी होळी पेटवणार आहात ,होलिकापूजन करणार आहात ते स्थान शेणाने सारवून रांगोळी घालावी .एरंड माड पोफळी अथवा ऊस उभा करावा आणि त्याच्या भोवती गोवर्‍या सुकी लाकडे असावी.

 सर्वप्रथम जो  कर्ता आहे तो ही  होळी पेटवणार आहेत त्यांनी  शुचिर्भूत  व्हावे .देश कालाचा उच्चार करून संकल्प करावा . पूजा करून नैवेद्य दाखवावा कोणी होलीकाय नमहा अस म्हणून होळी पेटवावी.

    होळी Holi पेटवल्यानंतर होळीला प्रदक्षिणा घालावी पालथ्या हाताने बॉम्ब मारावी होळी पूर्ण झाल्यानंतर दूध आणि तूप शिंपडून ती शांत करावी. 

श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा नारळ अर्पण करावा आणि जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा नारळ यासारखी फळे वाटावीत.

         मित्रांनो होळीची पूजा करताना जेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करत आहोत तेव्हा होलीकाय नमः या मंत्राने पूजेची द्रव्य वाहून आपण होम करायचा आहे. रात्र झाल्यानंतर सर्वांनी होलिकेचे म्हणजेच वाळलेली लाकडे गोवऱ्या रचून आपण आग पेटवली आहे त्याला होलीकाअसे म्हणतात .तिचा पूजन करावं पूजा करताना काही मंत्र सुद्धा म्हटले जातात ज्याना शक्य असेल त्यानी ते मंत्र म्हणावेत मंत्राचा अर्थ थोडक्यात सांगतो. आपण हे जरी तिथे म्हंटला तरीही चालेल संस्कृत भाषेतील मंत्र म्हणण्याची गरज नाही. हे होली के आम्ही भयग्रस्त झालो आहोत घाबरलेलो आहोत म्हणून आम्ही तुझी रचना केली यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो हे होळीच्या विभूती तू आम्हाला वैभव देणारी हो .

तर मित्रांनो तुम्हाला ही होळीची माहिती  नक्कीच आवडली असेल  तर आपल्या इतर ग्रुप वर या माहितीची लिंक अवश्य शेअर करा . 

होळी का साजरी केली जाते होळी विषयी  एक वेगळी कथा | Holi Infromation in marathi    

holi information

   

   होळी का साजरी केली जाते होळी विषयी  एक वेगळी कथा   दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण अगदी संपूर्ण देशामध्ये उत्साहात साजरा केला जातो देशांमध्ये विविध ठिकाणी विविध पद्धतींनी हा होळीचा सण साजरा होत असला तरीसुद्धा ही होळी साजरा करण्यामागील उद्देश मात्र सर्वत्र एकच आहे.  होळी  या सणाचे महत्त्व अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया.Holi Infromation in marathi

        होळी Holi म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि मंगल विचार यांचा नाश करणारा असेल हा सण आपल्याला सत प्रवृत्तींचा मार्ग दाखवतो वृक्ष रुपी समिधा म्हणजेच लाकडे आपण अग्नीमध्ये समर्पित करतो आणि वातावरणाची शुद्धी करतो. असा उदांत भाव होळी साजरी करण्या मागे आहे.

          मित्रांनो खरे तर आपण फाल्गुन पौर्णिमेला हा होळीचा Holi festival उत्सव साजरा करतो मात्र भारतातल्या अनेक भागांमध्ये फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीच्या पाच-सहा दिवसांत कुठे दोन तर कुठे पाच दिवस सुद्धा हा उत्सव साजरा होत आहे मित्रांनो याला उत्तर भारतामध्ये होरी दोला यात्रा अशी नाव आहेत .मित्रांनो याला उत्तर भारतामध्ये ओरी तोला यात्रा अशी नाव आहेत. तर गोव्यामध्ये आणि महाराष्ट्रात या होळीला ,होळी शिमगा ,हुताशनी महोत्सव ,होलिकादहन आणि दक्षिण भारतामध्ये कामदहन अशा विविध संज्ञा दिसून येतात बंगालमध्ये एक होळीला दौला  यात्रा किंवा होलिचा सण असे म्हणतात .

      याला वसंतोत्सव असेही म्हणतात कारण वसंत ऋतुचे आगमन याच सणापासून होतं मित्रांनो जर आपण इतिहासात पाहिलं तर एकेकाळी ढुंढा नावाची एक राक्षसी होऊन गेली. ती गावात येऊन लहान लहान मुलांना पीडा द्यायची त्यांच्या मध्ये रोग निर्माण करायची लोकांनी तिला गावाबाहेर काढण्याचे पुष्कळ प्रयत्न केले मात्र उपयोग झाला नाही .नगरातील मुलांना त्रास देणाऱ्या या ढुंढा नावाच्या राक्षसिणी चा प्रतिकार कसा करावा ? याविषयी नारद मुनींनी सम्राट युधिष्ठिराला काही उपाय सांगितले .ते म्हटले नगरातील सर्व लोकांना तू अभय दे त्यामुळे सर्व लोक आनंदित होतील त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देत आणि त्यानंतर वाळलेली लाकडे आणि  गोवऱ्या यांचा   ढीग  रचातिथे  रक्षोग्न  म्हणजेच राक्षसांना नष्ट करणाऱ्या मंत्रानी  अग्नी प्रज्वलित करा.आणि लहान मुलांप्रमाणे हर्षभरित मनोरम अशा टाळ्या वाजवत त्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घालून गाणे म्हणा. आनंदी शब्दांनी आणि रक्षोग्न  ने ती लहान मुलांना त्रास देणारी ती पापी राक्षसीण लोकांची दृष्टी पडल्या विना निघून जाईल .

       फाल्गुन पौर्णिमेला सर्व दुष्ट शक्ती पळवून लावणारा आणि सर्व रोगांचे शमन करणारा होम करतात म्हणूनच या तिथीला विद्वानांनी होलिका असे म्हटले आहे . 

    दक्षिण भारतातील लोक काम देव दहना प्रित्यर्थ होळीचा उत्सव साजरा करतात .या दिवशीमदनाची प्रतिकृती करून तिचं दहन केलं जातं या मदनाला जिंकण्याची क्षमता फक्त होळीत आहे आणि म्हणूनच हा होलिकोत्सव साजरा केला जातो.

     फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाचे स्मृती म्हणून सुद्धा होली भारतामध्ये साजरी केली जाते या होळीच्या दिवशी पृथ्वीवरील प्रथम महायज्ञ पार पडला होता आणि या महायज्ञात ऊन भगवान श्रीहरी श्री विष्णूंना बाहेर येण्याची प्रार्थना ऋषींनी केली होती .

भगवान श्रीविष्णु धर्तीवर पाय ठेवताच स्वर्गातून सर्व देवी देवता मी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली स्वर्गातून पृथ्वीवर झालेली ती प्रथमच पुष्पवृष्टी होती आणि म्हणूनच आजही उत्तर हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये या फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीच्या ठिकाणी होळीचा प्रदीपन केल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन ती हवेत उडवली जातात त्या फुलांना पलाश फुल असं म्हटलं जातं .

मिeeत्रांनो होळी हा विकारांची होळी करण्याचा सण आहे .आपल्या मनामध्ये विकार आहेत ते सर्व जाळून टाकून नविन उत्साहाने आपण जीवन जगण्यासाठी सिद्ध व्हायला हवं आपल्यामध्ये जो काही लहानसहान अहंकार असेल या अहंकाराची होळी आपल्या अग्नीमध्ये करायचे आहे आणि शुद्ध सात्विक होऊन रंगपंचमी मध्ये आनंदाची उधळण करत नाचत गात एकत्र येऊन आपण जीवनाचा आनंद लुटावा हिंदू धर्मशास्त्र आपणास शिकवत आहे.

तर मित्रांनो तुम्हाला  होळी का साजरी केली जाते  याविषयी आज नवीन माहिती निश्चितच मिळाले असेल तर  या माहितीची लिंक आपल्या इतर ग्रुप वर देखील आवश्यक  शेअर करा . 

आपणास हे देखील आवडेल 

होळी कशी साजरी करावी ? 

 येथे क्लिक करा 

सोप्या पद्धतीने होळीचे चित्र 

येथे क्लिक करा 

होळीच्या शुभेच्छा  देणारे संदेश 

 येथे क्लिक करा

महिला दिन  साजरा का केला  जातो ? ।  Women’s Day all information 2022 

Women's Day all information 2022

महिला दिन  साजरा का केला  जातो ? ।  Women’s Day all information 2022 Women’s Day 2022 : 8 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी महिलांच्या सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा सन्मान  म्हणून  हा  उत्सव, साजरा केला जातो. women’s day information in marathi 

8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात महिला दिन Women’s Day साजरा  म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. जागतिक महिला दिन साजरा करण्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे व त्याला एक विशेष असा इतिहास देखील  आहे.  काय आहे हा  जागतिक महिला दिना साजरा   करण्या मागचा  इतिहास ?  व जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी का साजरा केला जातो  ?  [ महिला दिवस कब मनाया जाता है और क्यों ] या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या  पोस्ट  मध्ये मिळणार आहेत तेव्हा ही पोस्ट संपूर्ण वाचा. women’s day speech ,women’s day anchoring script in marathi

     जगभरातील स्त्रियांना  विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता  मग ते युरोप किंवा  अमेरिका.  स्त्रियांना मतदान करता येत  नव्हते .आपल्याला देखील मतदानाचा हक्क मिळावा यासाठी देशभरातील स्त्रिया आपल्या आपल्या पद्धतीने आंदोलन संघर्ष करत होत्या .याच दरम्यान  सन 1890 मध्ये अमेरिकेत `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’  स्त्रियांना  मतदानाचा हक्क मिळावा म्हणून ही संघटना स्थापन झाली 

 काय आहे महिला दिनाचा इतिहास :

न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र आल्या व त्यांनी काही मागण्या केल्या त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे  होत्या . 

  • महिला कामगारांना देखील कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी
  •   महिला कामगारांचे कामाचे तास  दहा तासांची  असावे  जास्त असू नये . 

  या प्रमुख मागण्या करण्यात आल्या तसेच या मागण्या बरोबर स्त्रियांना देखील मतदानाचा हक्क मिळावा त्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये अशा देखील मागण्या या अमेरिकन कामगार स्त्रियांनी करण्यात आल्या होत्या . 

अमेरिकेतील स्त्रियांनी हे जे आंदोलन केलं होतं ती तारीख होती 8 मार्च 1908 . अमेरिकेतील स्त्रियांच्या या आंदोलनाने व स्त्रियांनी  स्वतःच्या हक्कासाठी  घेतलेला पुढाकार पाहून  क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित  झाली . 

 पहिला महिला दिन कधी साजरा करण्यात आला ?

दिनांक 28 फेब्रुवारी 1909 ला न्यूयॉर्क मध्ये पहिला महिला दिन साजरा करण्यात आला 

 1910 साली अमेरिकेतील  कोपनहेगन  या ठिकाणी दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद  घेण्यात आली होती .  या महिला परिषदेमध्ये 8 मार्च 1908  रोजी स्त्री कामगारांनी केलेल्या इतिहासिक आंदोलन  व आपल्या हक्कासाठी  घेतलेला पुढाकार  यांच्या स्मरणार्थ 8 मार्च  हा दिवस  जागतिक महिला  दिन  Women’s Day म्हणून साजरा केला जावा असा ठराव मांडण्यात आला व तो  पास  देखील झाला . 

  म्हणून संपूर्ण जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. एक महिला ही अनेक भूमिका बजावत असते कधी ती आई असते कधी ती पत्नी असते कधी ती घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारी गृहिणी असते अशा स्त्रीचा ,  समाजातील प्रत्येक महिलेचा सन्मान  नेहमीच केला  पाहिजे . 

जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो? 

जागतिक महिला दिन दर वर्षी 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

 भारतातील  महिला दिन 

  जागतिक महिला दिन हा भारतामध्ये सर्व प्रथम 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला .  8 मार्च 1971 रोजी पुण्यामध्ये   महिलांचा मोठा मोर्चा काढण्यात आला.  तसेच जागतिक संघटना यूनो  यांनी देखील  1975 हे वर्ष ‘जागतिक महिला वर्ष’  म्हणून जाहीर केले होते  

 एकविसाव्या शतकातील महिला दिन happy women’s day 2022 date             

   आज आपण 21 व्या शतकामध्ये आहोत .  आज संपूर्ण जगभरात महिला दिन अतिशय उत्साहात साजरा केला जातो .  आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत .  आधुनिक काळाबरोबर महिलादेखील उच्चशिक्षित झालेल्या आहेत.  महिलांमध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या    प्रसारामुळे  महिलांना त्यांच्या हक्काची अधिकारांची  माहिती देखील आहे .  8 मार्च हा दिवस संपूर्ण क्षेत्रामध्ये  महिला दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. women’s day in marathi

 जागतिक महिला दिन २०२२ ची थीम काय आहे ?

Ans. या वर्षासाठीच्या ‘जागतिक महिला दिन 2022 ची थीम मराठी मध्ये ही आहे, “Gender equality today for a sustainable tomorrow” म्हणजेच “येणाऱ्या उज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता”

          अगदी लहान मुलीपासून  गृहिणी  ते  उच्च पद भूषविणाऱ्या सर्व महिलांना  जागतिक महिला दिनाच्या  हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

 मित्रानो तुम्हाला माहिती  नक्कीच   आवडली असेल तर  मग लगेचच आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर या माहितीची लिंक शेअर करा . 

आपणास हे देखील आवडेल 

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती

का केला जातो मदर्स डे साजरा ?

 येथे क्लिक करा 

सुंदर हस्ताक्षर सराव 

 येथे क्लिक करा 

कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी ‘टनेल मॅन’? एका शेतकऱ्याचा  प्रेरणादायी संघर्ष

कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी ‘टनेल मॅन’? एका शेतकऱ्याचा  प्रेरणादायी संघर्ष

26 जानेवारी दोन हजार 2022 म्हणजेच आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली .  हा पद्म पुरस्कार भारतातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो कृषी शिक्षण , आरोग्य  अशा विविध क्षेत्रातील  व्यक्तींचा या पुरस्कारांमध्ये समावेश आहे .  या वर्षी कृषी क्षेत्रातील दोन व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असणारा कर्नाटक मधील अमई महालींगा नाईक  या 72 वर्षीय  शेतकऱ्याचा सुद्धा समावेश आहे . 

    काय केला आहे या शेतकऱ्यांने ज्यामुळे   यांना  पद्म पुरस्कार दिला जात आहे  चला तर मग जाणून घेऊया . 

            अमई महालींगा नाईक Amai Mahalinga Naik हा 72 वर्षीय शेतकरी  कर्नाटक मधील अद्यानाडकाजवळचं  एका छोट्या खेडेगावांमध्ये राहत होता.  तेथे अमई हे  एका श्रीमंत शेतकऱ्याकडे शेतमजूर म्हणून काम करत असे.या शेतात नारळ आणि सुपारी हे पीक घेतले जात.अमई हे पूर्वी पासून प्रामाणिक इमानदार व काबाडकष्ट करणारे असे होते. 

             अमई यांचा प्रामाणिकपणा मेहनत पाहून  त्यांचा मालक महाबाला  यांनी  अमई यांना डोंगरावर असणारी एक पडीक शेत जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन बक्षीस मिळाली खरी परंतु माळरानावर असल्यामुळे ती जमीन पडीक होती त्या ठिकाणी पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता . 

           ज्या वेळेस आपली स्वप्न मोठी असतात त्यावेळेस अशक्य असे काहीच नसते असेच काहीसे घडले अमई या  शेतकऱ्यांच्या बाबतीत  यांनीदेखील याच डोंगराळ पडीक जमिनीमध्ये सुपारीच्या बागा लावण्याचे स्वप्न पाहिले.  आणि येथूनच एका संघर्षाची सुरुवात झाली . 

     वर्ष होते 1978 अमई यांना बक्षीस म्हणून मिळालेली जमीन याचा आनंद तर झालाच परंतु त्याच्याच पुढे पाण्याचा प्रश्न देखील तितकाच गंभीर होता.  इतर कोणी  व्यक्ती  जर समोर असता तर त्याने असे स्वप्न बघण्याचे धाडस देखील केले नसते .  परंतु शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा असतो हे अमई यांनी सिद्ध करून दाखवायचे ठरवलेच होते जणू . 

    प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे | या उक्तीप्रमाणे   अमई यांनी  अडचणींची पर्वा न करता  आपले काम सुरू ठेवले . आपल्याला जास्तीत जास्त वेळ शेतामध्ये काम करता यावे याकरिता त्यांनी त्याच माळरानावर एक छोटीशी झोपडी देखील बांधली . 

     डोंगरावरील जमीन सपाट करून घेतली.  पावसाचे पाणी अडवण्यासाठी तर खोदायला सुरुवात केली . हे सर्व करत असताना मालकाच्या शेतात  शेतमजूर म्हणून काम देखील सुरु होते .

    दिवसभर मालकाच्या शेतात काम करायचं आणि काम संपलं की चर खोदण्याचं काम करणं हे त्याचं रोज सुरु होतं. हे काम रोज रात्री ९ वाजेपर्यंत चालायचं. मग हा अवलिया जाताना कापसाच्या वाती आणि रॉकेलची चिमणी घेऊन जायचे.

      असं करत करत त्याने पहिला बोगदा २० मीटरपर्यंत खोदल्यानंतर कोसळला. तब्बल २ वर्षे खोदण्याचं काम करुनही त्यांच्या हाताला काहीच मिळालं नाही. त्यानंतर सलग सहा वर्षात असे ४ बोगदे कोसळल्यानंतरही त्याने माघार घेतली नाही. मग त्याच्या नंतरच्या बोगद्याने या अवलियापुढे हार मानली आणि तब्बल ३० फूट खोदल्यानंतर बोगद्याला पाणी लागले. परत ते पाणी शेतापर्यंत आणण्याचं आव्हान होतंच. मग त्याने एक शक्क लढवली आणि सुपारीच्या खोडाचा पाईपसारखा वापर करुन बोगद्यातील पाणी शेतापर्यंत आणलं आणि तिथे पाणी साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला.

     सुमारे आठ वर्षातील तेवीस हजार तासांच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं होतं. या आठ वर्षात अमई  यांना  लोकांना नाव ठेवलं, पण त्याने या बोलण्याकडे लक्ष न देता काम केलं आणि त्याच्या ओसाड माळरानावर सोनं पिकवण्याच्या स्वप्नाला दिशा मिळाली. 

    त्यानंतर त्याने आपल्या शेतात सुपारी, नारळाची आणि काजूची झाडे लावली. हौदातील साठवलेलं पाणी शेतासाठी पुरेसे होत आहे. हाच जिद्दी, मेहनती आणि पाण्याचा मागमूस नसलेल्या ओसाड माळरानावर सोनं पिकवून दाखणारा शेतकरी म्हणजेच आजचा अमई महालिंगा नाईक !

       याच जिद्दीच्या जोरावर त्यांच्या शेतात आज ३०० पेक्षा जास्त सुपारीची, ७५ नारळाची झाडे, १५० काजूची झाडे, २०० केळीची आणि काही काळी मिरचीची झाडं आहेत. खोदलेल्या बोगद्याच्या साहाय्याने त्यांनी शेतीसाठी एक नवी सिंचन व्यवस्था शोधून काढलीय. म्हणून जगभर त्यांना ‘टनेल मॅन’ म्हणून ओळख निर्माण झालीय. नाईक यांनी आल्या जिद्दने शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज त्यांचं वय ७२ वर्षे इतकं आहे. आजही नाईक स्वत: शेतातली सगळी कामं करतात. आणि सगळी शेती सेंद्रीय पद्धतीने करतात हे विशेष.

याच त्यांच्या  जिद्दीच्या  मेहनतीच्या शिरपेचात मानाचा तुरा  म्हणजेच त्यांना   मिळणारा पद्म पुरस्कार 

शिक्षण, तंत्रज्ञान, पैसा यांपैकी काहीच जवळ नसताना फक्त मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करता येतात हे  त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेल आहे आजच्या काळातील तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही शेतीकडे दुय्यम दृष्टीकोनातून बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘अमई महालिंगा नाईक’ हे एक उत्तम उदाहरण आहेत. 

कोण आहे हरनाज संधू ?। Who is harnaaz sandhu ? | harnaaz sandhu information in Marathi

कोण आहे हरनाज संधू

        मिस युनिव्हर्स 2021 चा ताज जिंकलेली हरनाज संधू harnaaz sandhu ही पंजाबमधील गुरुदासपूर गावची आहे. मात्र, आता त्याचे कुटुंबीय चंदीगड जवळील खरारमधील लांडरान रोडवरील शिवालिक शहरातील मोना पॅराडाईज अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे कुटुंब शेतीशी निगडित आहे. २१ वर्षीय हरनाजचे वडील पीएस संधू यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. त्यांची आई डॉ. रविंदर कौर या चंदीगडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. हरनाजचा भाऊ हरनूर सिंग संगीतकार आहे. हरनाज संधूने आपले प्राथमिक शिक्षण शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगड येथून केले. सध्या ती पोस्ट ग्रॅज्युएट गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेज, सेक्टर-42, चंदीगडची विद्यार्थिनी आहे.

Harnaaz sandhu

कमी वजनामुळे व्हायची चेष्टा

        विश्वसुंदरीच्या शर्यतीत असणारी हरनाझ harnaaz sandhu शाळेत असताना फार तब्येतीने बारीक होती. तिच्या कमी वजनामुळे तिची अनेक वेळा चेष्टा व्हायची.  यामुळे तिला नैराश्याचा सामना करावा लागला होता. मात्र तिच्या कुटुंबियांच्या मदतीने तिने यावर मात केली. आणि आरोग्याची काळजी घेतली.

 वैश्विक सौंदर्याचा मुकुट मिरवणाऱ्या हरनाजला तिच्या शारीरिक रचनेबद्दल अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. लोक त्याच्या पातळपणाची खूप चेष्टा करायचे. 

        मॉडेलिंगसोबतच हरनाजला पोहणे, घोडेस्वारी, अभिनय आणि नृत्यातही रस आहे. सध्या ती सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. त्याला अभिनयाची आवड आहे. तिला भविष्यातही चित्रपटात काम करायचे आहे. तिने पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तिने तिच्या ‘पाऊ बरन’ आणि ‘बाई जी कुटंगे’ या दोन पंजाबी चित्रपटांचे शूटिंग पूर्ण केले आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची निर्मिती उपासना सिंग करत आहे.

इस्रायलमध्ये ७० वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तीन देशांतील महिलांनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले. हरनाझ संधूने वैश्विक सौंदर्याचा मुकुट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वेला मागे टाकले. 

हरनाजच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिला खायला खूप आवडते. यातही त्याला मक्की की रोटी आणि सरसों का साग आवडतात. 

नाव Nameहरनाज संधू
टोपण नाव Nick Nameहरनाज
करिअर Careerमॉडेलिंग
उंची Heightसेंटीमीटरमध्ये – 176 सेमीमीटरमध्ये- 1.76 मीफूट आणि इंच – 5′ 9″
वजन Weightकिलोग्रॅममध्ये – अंदाजे 50 किलोपाउंड मध्ये – 110lbs
भौतिक मोजमाप Physical Measurements34-26-34
डोळ्यांचा रंग Eye Colorब्राउन
केसांचा रंग Hair colorब्राउन
उपलब्धीशीर्षक- फेमिना मिस इंडिया पंजाब 2019मिस दिवा 2021 विजेतीमिस दिवा युनिव्हर्स पुढील स्पर्धा मिस युनिव्हर्स तमाशा 70 वी आवृत्तीइव्हेंट इस्रायलचे स्थानमिस युनिव्हर्स- १३ डिसेंबर २०२१
जन्मतारीख Date of birthमार्च 3, 2000
वय Age (As of 2021)21 वर्षे
जन्मस्थान Place of Birthचंदीगड, भारत
राशी चिन्हमीन
राष्ट्रीयत्व Nationalityभारतीय
शिक्षण Educationशाळा- शिवालिक पब्लिक स्कूल, चंदीगडकॉलेज- कॉलेज फॉर गर्ल्स, चंदीगडशैक्षणिक पात्रता- बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
छंद Hobbiesस्वयंपाक, प्रवास, नृत्य
प्रियकर BoyfriendN/A
नवरा HusbandN/A
आवडता सुपरस्टारअभिनेत्री- प्रियांका चोप्रा अभिनेता- शाहरुख खान

हरनाज संधू बद्दल ज्ञात तथ्य, उपलब्धी All Achievement Of Harnaaz Sandhu

  • हरनाझ संधू ही एक अशी भारतीय मॉडेल आहे जी 12 डिसेंबर 2021 रोजी इस्रायलच्या इलात येथे झालेल्या मिस युनिव्हर्स 2021 चे विजेते आहे.
  • हरनाजने तिच्या किशोरवयात मॉडेलिंगचा प्रवास सुरू केला होता. तिने अनेक मॉडेलिंग आणि फॅशन इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि अखेरीस ती स्पर्धांकडे गेली.
  • हरनाज संधूने मिस चंदीगड २०१७ बनून तिचे पहिले सौंदर्य खिताब मिळवले. ती त्याच वर्षी टाइम्सफ्रेशफेस मिस चंदीगड बनली.
  • 2018 मध्ये, हरनाज संधू मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया म्हणून उदयास आली. मालाड, मुंबई येथील इन्फिनिटी मॉलमध्ये मॅक्स इमर्जिंग स्टार २०१८ चा ग्रँड फिनाले. स्टार-स्टडेड फिनालेमध्ये मेगास्टार टेरेन्स लुईस, डब्बू रतनानी आणि प्रोजेक्ट हेड – मॅक्स इमर्जिंग स्टार, मार्क रॉबिन्सन यांचा समावेश होता. भुवनेश्वर येथील इम्तियाज हक आणि चंदीगड येथील हरनाज कौर संधू यांना मिस्टर मॅक्स इमर्जिंग स्टार 2018 ही पदवी प्रदान करण्यात आली.
  • हरनाज संधूने फेमिना मिस इंडिया 2019 स्पर्धेत भाग घेतला होता. देशभरातील 29 इतर उमेदवारांशी स्पर्धा करताना ते टॉप 12 मध्ये राहिले. मुंबई, भारतातील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली.
  • 2021 मध्ये, हरनाझ संधू मिस दिवा 2021 च्या टॉप 50 सेमीफायनलपैकी एक म्हणून पात्र ठरली. 23 ऑगस्ट 2021 रोजी, स्पर्धेच्या टॉप 20 फायनलिस्टमध्ये तिची निवड झाली. परिचय फेरीदरम्यान, हरनाझ संधूने स्वतःची ओळख करून दिली,
  • हरनाझ संधूने तिच्या बुद्धिमत्तेने आणि मोहकतेने स्पर्धेच्या प्रत्येक फेरीत प्रवेश केला आणि स्पर्धेतील टॉप 5 अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम प्रश्नोत्तराच्या फेरीदरम्यान, तिला “ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज” हा विषय देण्यात आला, ज्याबद्दल तिने सांगितले,
  • मिस दिवा 2021 मधील न्यायाधीश हरनाझ संधूच्या स्पर्धात्मक प्रवासाने खूप प्रभावित झाले आणि अखेरीस, तिला मिस दिवा 2021 (मिस दिवा युनिव्हर्स) म्हणून आउटगोइंग शीर्षकधारक अॅडलाइन कॅस्टेलिनोने मुकुट घातला.
  • मिस दिवा 2021 सौंदर्य स्पर्धेदरम्यान, हरनाझने मिस ब्युटीफुल स्किन, मिस बीच बॉडी, मिस ब्युटीफुल स्माइल, मिस फोटोजेनिक आणि मिस टॅलेंटेड यासह काही इतर शीर्षके जिंकली.
  • हरनाझच्या म्हणण्यानुसार, तिला तिच्या आईकडून प्रेरणा मिळाली आहे जिने पिढ्यान्पिढ्या पिढ्यान्पिढ्या मोडून यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ बनले आणि आपल्या कुटुंबाचे नेतृत्व केले. हरनाझ स्वतः स्त्री स्वच्छता बद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करते. मिस दिवाच्या कार्यकाळात तिने इस्रायल दूतावास आणि राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर आणि खुशी (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरही आयोजित केले होते. शिबिरातील तिच्या अनुभवाविषयी बोलताना हरनाझ म्हणाली

  • The camp was about breast and cervical cancer awareness. I urged women not to hesitate to talk about feminine hygiene concerns as it is imperative to break the stigma around it. They’ve performed more than six lakh cleft surgeries in India, organised free cleft surgeries for underprivileged children and done so much more

  • मिस दिवा 2021 झाल्यामुळे, हरनाझ संधूने 12 डिसेंबर 2021 रोजी इस्रायलमध्ये आयोजित मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेच्या 70 व्या आवृत्तीत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली. स्पर्धेचे आयोजन स्टीव्ह हार्वे यांनी केले होते आणि या कार्यक्रमाचे अधिकृत प्रसारक फॉक्स होते.
  • मिस युनिव्हर्स इव्हेंटमध्ये राष्ट्रीय पोशाख, संध्याकाळचे गाऊन आणि स्विमवेअर, तसेच स्पर्धकांच्या सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य तपासण्यासाठी मुलाखतीच्या प्रश्नांची मालिका यासह अनेक फेऱ्यांचा समावेश होता. प्रश्नोत्तराच्या फेरीत तिला विचारण्यात आले,

What advice would you give to young women watching on how to deal with the pressures they face today?

हरनाज संधू हिने  वरील प्रश्नाला समर्पक  उत्तर दिले,

The biggest pressure the youth of today is facing is to believe in themselves. To know that you are unique makes you beautiful. Stop comparing yourselves with others and let’s talk about more important things that are happening worldwide. Come out, speak for yourself, because you are the leader of your life. You are the voice of your own. I believed in myself and that is why I am standing here today.

  • पब्लिक स्पीकिंग राऊंडमध्ये तिच्या दमदार उत्तरानंतर हरनाज संधू स्पर्धेतील टॉप 3 स्पर्धकांमध्ये होती. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर, हरनाझ संधूला मिस युनिव्हर्स 2021 ची विजेती म्हणून घोषित करण्यात आले. मिस युनिव्हर्स 2020, मेक्सिकोच्या आंद्रिया मेझा यांनी तिची उत्तराधिकारी, हरनाझ संधू हिला मिस युनिव्हर्सचा ताज चढवला.