सरल पोर्टल मध्ये शाळांना विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरता वेळापत्रक जाहीर
सरल पोर्टल मध्ये शाळांना विभागनिहाय खालील प्रमाणे लॉगीन करण्यासाठी वेळापत्रक देण्यात येत आहे, त्यानुसार दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लॉगीन करून विद्यार्थी विषयक माहिती अपडेट करावी.
अ क्र | लॉगीन करण्यासाठी कालावधी | लॉगीन करावयाचा विभाग |
१. | दिनांक २४/०८/२०२२ ते दि.२६/०८/२०२२ | लातूर विभाग |
२. | दिनांक २७/०८/२०२२ ते दि.३०/०८/२०२२ | अमरावती विभाग |
३. | दिनांक ०१ /०९/२०२२ ते दि.०३/०९ /२०२२ | नागपूर विभाग |
४. | दिनांक ०५ /०९/२०२२ ते दि.०७/०९ /२०२२ | औरंगाबाद विभाग |
५. | दिनांक ०८ /०९/२०२२ ते दि.१०/०९ /२०२२ | कोल्हापूर विभाग |
६. | दिनांक १२ /०९/२०२२ ते दि. १४/०९ /२०२२ | नाशिक विभाग |
७. | दिनांक १५ /०९/२०२२ ते दि. १७/०९ /२०२२ | मुंबई विभाग |
८. | दिनांक १९ /०९/२०२२ ते दि. २१ /०९ /२०२२ | पुणे विभाग |
अधिक माहितीसाठी स्टुडंट पोर्टलला भेट द्यावी.