आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे – ऑनलाइन टेस्ट संदिप सर 29th October 202529th October 2025 by sandeepwaghmore आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे – ऑनलाइन चाचणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे – ऑनलाइन चाचणी **विद्यार्थ्याचे नाव (नाव टाइप करा):** विभाग ‘अ’: संख्याचिन्हांचे रूपांतर (प्र. १ ते ५) प्र. 1) 9875 ही आंतरराष्ट्रीय संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहाल? (1) ९८७५ (2) ८९७५ (3) ७८९५ (4) ५७८९ प्र. 2) खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? (1) 18 – १८ (2) 23 – २३ (3) 49 – ४९ (4) 50 – ०५ प्र. 3) खालीलपैकी अचूक पर्याय कोणता? (1) 67 – ७६ (2) 89 – ८९ (3) 93 – ३९ (4) 47 – ७४ प्र. 4) खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? (1) 1005 – १०००५ (2) 23456 – २३४५६ (3) 3457 – ३४५०७ (4) 50031 – ५००३ प्र. 5) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? (1) 79 – ७९ (2) 87 – ८७ (3) 90 – ९० (4) 100 – १००० विभाग ‘ब’: बेरीज, वजाबाकी, गुणाकार (प्र. ६ ते १२) प्र. 6) खालील बेरीज देवनागरी संख्याचिन्हांत लिहा: 2364 + 5348 = ? (1) ७७१२ (2) 7722 (3) ७७२२ (4) 7712 प्र. 7) खालील बेरीज देवनागरी संख्याचिन्हांत लिहा: 5389 + 6345 = ? (उत्तर: 11734) (1) 11734 (2) ११७४३ (3) 11743 (4)११७३४ प्र. 8) खालील वजाबाकीचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत लिहा: 8774 – 3555 = ? (1) 5219 (2) ५२९१ (3) ५२१९ (4) 5291 प्र. 9) खालील वजाबाकीचे उत्तर देवनागरी संख्याचिन्हांत लिहा: 6867 – 2399 = ? (उत्तर: 4468) (1)४४६८ (2) 4468 (3) ४४६७ (4) 4467 प्र. 10) खालील वजाबाकीचे उत्तर देवनागरी संख्याचिन्हांत लिहा: 9876 – 6789 = ? (1) 3077 (2) ३०८७ (3) ३०७७ (4) 3087 प्र. 11) खालील गुणाकाराचे उत्तर देवनागरी संख्याचिन्हांत लिहा. 347 x 67 = ? (1) २३२१९ (2) 23219 (3) २३३७६६ (4) 233766 प्र. 12) खालील गुणाकाराचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत लिहा: 304 x 987 = ? (1) 300048 (2) ३०४०५ (3) 30405 (4) ३०४०५ विभाग ‘क’: अक्षरी संख्यांचे लेखन (प्र. १३ ते १६) प्र. 13) ‘पन्नास हजार दोनशे एकोणसत्तर’ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कशी लिहाल? (1) ५२०७९ (2) 50269 (3) 52069 (4) ५२०७९ प्र. 14) ‘सहा लक्ष आठ हजार चारशे एकसष्ट’ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कशी लिहाल? (1) 680461 (2) 608461 (3) 60841 (4) 60461 प्र. 15) ‘त्रेचाळीस हजार एकोणसत्तर’ ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल? (1) ४३०६९ (2) 430069 (3) 43069 (4) ४३००९ प्र. 16) ‘एक लक्ष पाच हजार एकोणऐंशी’ ही संख्या आंतरराष्ट्रीय अंकात कशी लिहाल? (1)105079 (2) 150079 (3) 105089 (4) 105098 चाचणी सबमिट करा आणि निकाल पहा 🥳 चाचणीचा निकाल 🥳 टेस्ट नाव: आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे – ऑनलाइन चाचणी अभिप्राय: