रोमन संख्या चिन्ह ऑनलाइन टेस्ट संदीप सर

रोमन संख्याचिन्हे – ऑनलाइन चाचणी

रोमन संख्याचिन्हे – ऑनलाइन चाचणी

विभाग ‘अ’: आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे ओळखणे (प्र. १ ते १०)

प्र. 1) XII = ?

प्र. 2) XXV = ?

प्र. 3) XXVIII = ?

प्र. 4) XXXV = ?

प्र. 5) XXXIX = ?

प्र. 6) XLIX = ?

प्र. 7) LIV = ?

प्र. 8) LXXI = ?

प्र. 9) LXXXV = ?

प्र. 10) XCIX = ?

विभाग ‘ब’: संख्याचिन्हांची तुलना व क्रिया (प्र. ११ ते २१)

प्र. 11) खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही ?

प्र. 12) खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?

प्र. 13) (V + IV × III) = ?

प्र. 14) (XXX – IX) ÷ VII = ?

प्र. 15) II, III व IV यांचा गुणाकार किती आहे ?

प्र. 16) IV आणि V यांचा गुणाकार किती ?

प्र. 17) XXIV व XVI यातील फरक किती ?

प्र. 18) (VII × VIII) – (VI × VII) = ?

प्र. 19) (XII + IX ÷ III) = ?

प्र. 20) L आणि XXVII यांची बेरीज किती ?

प्र. 21) LXXIX मधून XLVII वजा केल्यास उत्तर काय येईल ?