पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी / इ. ८ वी) – २०२२ |  scholarship School Registration 2022

scholarship School Registration 2022

पूर्व उच्च प्राथमिक/पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी / इ. ८ वी) – २०२२ |  scholarship School Registration 2022

 PRE UPPER PRIMARY / PRE SECONDARY SCHOLARSHIP EXAMINATION (PUP/PSS) 

STD. 5th & 8th 

शाळा नोंदणी (puppss School Registration) व शाळा माहिती प्रपत्र (School Profile) भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना

★ शाळा नोंदणी (puppss School Registration) प्रपत्रात भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी.

★ शाळा नोंदणी, शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

★ माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच Submit & Confirm बटनावर Click करावे.

★ Submit & Confirm बटनावर Click केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

शाळा नोंदणी (School Registration)

  1. www.mscepune.in अथवा https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर भेट दयावी. (scholarship website )
  1. शिष्यवृत्ती परीक्षा- २०२२ या बटनावर क्लिक करावे.
  1.  संकेतस्थळावरील उपक्रम (शाळांसाठी) या मथळयाखालील शाळा नोंदणी या बटनावर क्लिक करावे.

            शाळा नोंदणी  करण्यासाठी 

     येथे क्लिक करा 

   शाळा नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी फॉर्म उपलब्ध होईल. तो भरण्यासाठी खालीलप्रमाणे मुद्देनिहाय सूचना देण्यात येत आहेत.

UDISE सांकेतांक –

• या मुद्दयापुढील चौकटीत आपल्या शाळेचा 11 अंकी UDISE सांकेतांक टाईप करून Enter बटन प्रेस करावे.

• त्यानंतर SCHOOL NAME या रकान्यात आपल्या शाळेचे नाव दिसेल. सदर नाव आपल्या शाळेचे असल्यास Is this your school name ? या रकान्यातील Yes बटनावर क्लिक करावे अन्यथा No बटनावर क्लिक करावे.

शाळेचे पूर्ण नाव –

• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले नाव आपोआप (By Default) येईल.

सूचना – शाळा माहिती प्रपत्रात शाळेच्या नावात काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

शाळा व्यवस्थापन प्रकार –

• या मुद्दयापुढील चौकटीच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मधील अचूक पर्याय निवडा. (ड्रॉप डाऊन लिस्ट – जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्य शासन, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त विनाअनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित, मान्यताप्राप्त स्वयं अर्थसहाय्यित, कटकमंडळ व केंद्र शासन)

शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम –

आपल्या शाळेत जो अभ्यासक्रम शिकविला जातो, तो पर्याय अचूकपणे निवडा.

• एकापेक्षा जास्त अभ्यासक्रम शाळेत शिकविले जात असतील तर जेवढे पर्याय लागू आहेत तेवढे सर्व पर्याय निवडावेत.

• येथे निवडलेला / निवडलेलेच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी उपलब्ध होतील.

लक्षात ठेवा –

• केवळ महाराष्ट्र शासनाचा (एमएससीईआरटी) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.

CBSE / ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. (संदर्भ : शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६)

ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.

शाळा माध्यम Scholarship exam

● या मुद्द्याच्या ड्रॉप डाऊनमध्ये उपलब्ध असलेल्या पंधरा माध्यमांपैकी (मूळ व सेमी इंग्रजी माध्यमांसह) शाळेस लागू असलेले माध्यम निवडा.

● एकापेक्षा अधिक माध्यमातून शिक्षण दिले जात असेल तर जेवढया माध्यमातून शाळेत शिक्षण दिले जात आहे तेवढया सर्व माध्यमांच्या पर्यायांची अचूकपणे निवड करावी.

● येथे निवडलेले / निवडलेली माध्यमेच विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील.

शाळेचा प्रकार

• आपली शाळा ‘आश्रमशाळा’ असल्यास ड्रॉप डाऊनमधील पहिल्या तीन पर्यायांमधून योग्य तो पर्याय निवडावा.

• आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास ‘आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा’ हा शेवटचा पर्याय निवडावा.

क्षेत्र

या मुद्द्याच्या ड्रॉप डाऊनमधून शाळेच्या क्षेत्राची अचूक निवड करावी.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना “ग्रामीण” (RURAL) भागात करण्यात यावी.

तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील शाळांची गणना “शहरी” (URBAN) भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. (संदर्भ- शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५. दि. १५/११/२०१६)

लक्षात ठेवा- 

 ग्रामीण व शहरी क्षेत्रासाठी वेगवेगळे शासनमान्य शिष्यवृत्ती संच आहेत. चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.

शाळेचा ईमेल आयडी –

● शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये व अचूक फॉरमॅटमध्ये टाईप करावा.

• त्यानंतर Confirm School Email Id या रकान्यामध्ये शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये व अचूक फॉरमॅटमध्ये पुन्हा टाईप करावा.

• येथे नोंदविलेल्या ईमेल आयडीवर आपणास Username व Password पाठविण्यात येईल.

शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का ?

• या मुद्दयापुढील होय / नाही पैकी योग्य पर्याय निवडावा.

शाळेचा पूर्ण पत्ता –

• स्थानिक पत्ता –

      • घर नंबर, सर्व्हे नंबर, रस्ता, वॉर्ड, पेठ, क्षेत्र व जवळची खूण चौक, स्टेशन, स्टैंड, हॉस्पीटल, इत्यादीच्या जवळ अशी माहिती या मुद्दयासमोरील चौकटीत शाळेचा पूर्ण पत्ता इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.

     • येथे शाळेचे नाव टाईप करण्याची आवश्यकता नाही.

गाव / शहर

• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले शाळेचे गाव / शहर आपोआप (By Default) येईल.

• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

पोस्ट

• या मुद्दयाखालील चौकटीत पोस्ट (पोस्टाचे ठिकाण व गाव) इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.

● जिल्हा

या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा जिल्हा आपोआप (By Default) येईल.

• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

तालुका / तहसिल –

या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा तालुका / तहसिल आपोआप (By Default) येईल.

• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

• पिनकोड –

• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा पिनकोड आपोआप (By Default) येईल.

• त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

• दूरध्वनी क्रमांक

STD कोडसह शाळेचा दूरध्वनी क्रमांक नमूद करावा. शाळेस दूरध्वनी नसल्यास मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक टाकावा.

शाळा संलग्नता शुल्क –

• हे शुल्क दरवर्षी शाळेने भरणे आवश्यक आहे. NTS किंवा NMMS परीक्षेसाठी शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरीता शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- भरणे अनिवार्य राहील.

मुख्याध्यापकाची माहिती –

• या मुद्दयामधील पाच वेगवेगळया चौकटीत अनुक्रमे मुख्याध्यापकांचे आडनाव, प्रथम नाव, मधले नाव, मोबाईल क्रमांक (१० अंकी), ईमेल आयडी अचूकपणे टाईप करा.

• येथे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आपणास Username व Password पाटविण्यात येईल. उपरोक्तनुसार सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून माहिती अचूक असल्याची खात्री करुनच Submit बटनावर क्लिक करावे.

शाळा माहिती प्रपत्र ( School Profile)

● शाळा नोंदणी मधील Submit बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रात नमुद केलेल्या शाळेच्या ईमेल आयडी व मुख्याध्यापकाच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या Username व Password च्या आधारे लॉगीन करावे.

● त्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रामध्ये नमुद केलेली सर्व माहिती आपणास दिसेल. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

● संपर्कासाठी वैकल्पिक मोबाईल क्रमांक अथवा दुरध्वनी क्रमांक नमुद करावा.

● मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी शाळा माहिती प्रपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे.

➤  मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपध्दती ८.५ से. मी. X ४.५ से. मी.   आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळया शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.

➤ फोटो व स्वाक्षरी JPG. JPEG किंवा PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावी. 

➤ फोटो व स्वाक्षरीच्या फाईलची साईज १०० kb पेक्षा जास्त नसावी.

उपरोक्तनुसार सर्व माहिती भरून झाल्यानंतर Submit & Confirm बटनावर Click करावे.

puppss School Registration Submit & Confirm बटनावर Click केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

आपणास हे देखील आवडेल 

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वैदिक मॅथ्स

येथे क्लिक करा

मूल्यमापन वर्गनिहाय नोंदी 

 येथे क्लिक करा 

सुंदर हस्ताक्षर सराव 

 येथे क्लिक करा 

टिप

• उपरोक्त मुद्द्यांबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे शाळेत जतन करुन ठेवावीत.

• परिषदेस उपरोक्त कागदपत्रांची आवश्यकता असेल तेव्हा ती परिषदेच्या सूचनेप्रमाणे सादर करण्यात

यावीत.

सदर पोस्ट आपल्या इतर ग्रुप वर शेअर करण्यासाठी खालील व्हाट्सअप च्या आयकॉन वर क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

indira gandhi information in marathi

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती | indira gandhi information in marathi ,indira gandhi information in marathi language ,इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ( Indira Gandhi information in marathi) होय. इंदिरा गांधी अशा एक महिला होत्या की त्यांचा केवळ भारतीय राजकारणावरच नव्हे तर जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर प्रभाव राहिला आहे .श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म नेहरू घराण्यात झाला.

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

नाव (Name)

इंदिरा गांधी
  इंदिरा गांधीचा जन्म (Indira Gandhi Birthday)19 नोव्हेंबर 1917
  इंदिरा गांधी जन्मस्थान (Indira Gandhi Birthplace)उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद  प्रयागराज
इंदिरा गांधी यांच्या  वडीलांचे नाव  (Indira Gandhi’s Father Name)जवाहरलाल नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या आई चे नाव  (Indira Gandhi’s Mother Name)कमला नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव  (Indira Gandhi’s Husband Name)फिरोज गांधी
इंदिरा गांधी यांची  मुले (Indira Gandhi’s Children Name)राजीव गांधी आणि संजय गांधी
इंदिरा गांधी यांना लोकांनी दिलेली पदवीआयर्न लेडी
इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)31 ऑक्टोबर 1984

  

इंदिरा गांधीचा जन्म व लहानपण  (Indira Gandhi’s Birthday)

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद मध्ये संपन्न परिवारात झाला त्यांचे नाव इंदिरा प्रियदर्शनी असे होते तर घरी प्रेमाने त्यांना इंदू असे म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आणि आईचे नाव कमला नेहरू होते .

  इंदिरा गांधीचे शिक्षण  

इंदिराजींचा जन्म आर्थिक व भौतिक दृष्ट्या संपन्न कुटुंबात झाला होता .  इंदिराजींच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मधील विश्वभारती विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला त्यानंतर 1937 मध्ये ते ऑक्सफर्ड मध्ये शिकण्यासाठी गेल्या. इंदिरा गांधी यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफोर्ड विद्यापीठ यथे झाले.

इंदिरा गांधीचे वाचन प्रेम

लहानपणापासून इंदिरा गांधी यांना पत्र पत्रिका आणि पुस्तके वाचण्याचा खूप छान होता त्यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जगातील इतर माहिती प्राप्त झाली यातून इंदिराजी अभिव्यक्तीच्या कला मध्ये  निपून झाल्या त्यांची इंग्रजी भाषेवर खूप छान पकड होती.

इंदिरा गांधीचा विवाह व मुले 

1942 मध्ये इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी राजीव आणि संजय गांधी यांचा जन्म दिला .

इंदिरा गांधी राजनैतिक करिअर

इंदिरा गांधी यांना राजकीय विचारधारा वातावरण कुटुंबातून वारसा म्हणून मिळाले होते एकोणीशे 1941 मध्ये भारतात आल्यानंतर त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या .1959 मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या पंडित नेहरूंच्या निधनानंतर इंदिराजी निवडणूक जिंकून सूचना व प्रसारण मंत्री झाल्या

भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मित निधनानंतर 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या .त्यानंतर 1967 ते 1977 सलग तीन वेळा आणि पुन्हा चौथ्या वेळी 1980 ते 84 त्यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली .

सोळा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या शासन काळात अनेक चढ-उतार आले . 1975 मधील आणीबाणी आणि 1984 मधील शीख दंगे यामुळे इंदिराजींना खूप विरोध व आलोचना सहन करावी लागली इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये जागतिक संघटनेचे पुढे न झुकता पाकिस्तानचा पराभव करत बांगलादेशची निर्मिती केली .

इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)

31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली भारताचे एकतेसाठी यांनी अखंड ते साठी इंदिराजी शहीद झालेल्या इंदिरा गांधी यांच्यातील प्रतिभा आणि राजकीय दृढतेसाठी जागतिक राजकारणाचा इतिहासामध्ये नेहमी नेहमी लक्षात ठेवल्या जातील .

तर मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांचे जीवन चरित्र ,जीवन परिचय  इंद्रागांधी मराठी निबंध  indira gandhi information in marathi या पोस्टमध्ये सविस्तर माहिती पाहिली .आपल्याला इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा

तुम्हाला हे देखील आवडेल 

बालदिन सोपा मराठी निबंध

  बलिप्रतिपदा का साजरी केली जाते ? कथेसह संपूर्ण माहिती balipratipada in marathi

balipratipada in marathi

बलिप्रतिपदा का साजरी केली जाते ? कथेसह संपूर्ण माहिती बलिप्रतिपदा मित्रांनो दिवाळीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा .balipratipada in marathi ही बलिप्रतिपदा नक्की का साजरी केली जाते ? diwali balipratipada तिचे महत्त्व काय आहे ? बलिप्रतिपदा म्हणजे काय ? आणि ती कशी साजरी करावी अगदी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.    बलिप्रतिपदा सणाचे … Read more

वसुबारस का साजरी करतात माहिती मराठी | vasubaras in marathi

vasubaras in marathi

वसुबारस का साजरी करतात माहिती मराठी | vasubaras in marathi दिवाळी हा सण मनाला आनंद देणारा उल्हसित करणारा अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञान कडून ज्ञानाकडे  येणारा सण  म्हणजे  दीपावली.      दिवाळीच्या सुरुवात होते वसुबारस vasubaras  म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवसापासून .देशातील बहुतेक ठिकाणी वसुबारस ए पासून अंगणात रांगोळी काढायला सुरुवात होते. वसुबारस या सणाचा स्वतःचे असे वेगळे … Read more

यमदीपदान माहिती । यमदीप दान कसे करावे । yam deep daan

yam deep daan mahiti

यमदीपदान – yam deep daan  यमदीपदान जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणिमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते मात्र कधीकधी अकाली मृत्यू होतो असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठीचे यमदीपदान केले जाते . यमदीपदान विधी  yam deep daan puja याचा विधी थोडक्यात असा आहे  यमदीप दान कसे करावे धनत्रयोदशीच्या पावन दिवशी सूर्यास्तानंतर सायंकाळी सहा ते … Read more

४. पूजा साहित्य यादी

समई. ( दोन समई देवांच्या दोन बाजूला पेटवून ठेवा). दूर्वा – दोन जुड्या  हार , फुले  विविध प्रकारची पाने – आंब्याची पाने , तुळशी, बेलाचे  पंचामृत ( दूध, दही, तूप, मध, साखर, Mix करून एक चमचा घालून ठेवा ). पाणी फुलपात्रात   नारळ –  २  ताम्हण – १  हळद, कुंकु , गुलाल ,बुक्का  कलश.- १  तूप  … Read more