समई. ( दोन समई देवांच्या दोन बाजूला पेटवून ठेवा).
दूर्वा – दोन जुड्या
हार , फुले
विविध प्रकारची पाने – आंब्याची पाने , तुळशी, बेलाचे
पंचामृत ( दूध, दही, तूप, मध, साखर, Mix करून एक चमचा घालून ठेवा ).
पाणी फुलपात्रात
नारळ – २
ताम्हण – १
हळद, कुंकु , गुलाल ,बुक्का
कलश.- १
तूप १ वाटी
पेढे – प्रसादासाठी
कापूराची आरती
जानवे
वस्त्र
गूळ – खोबरे
सुपारी
खायची पाने – १०
तांदूळ.
फळे.
अत्तर
हळकुंडे १ -२
अगरबत्ती, कर्पूर.
अगरबत्ती लावण्यासाठी Stand.
पंचपात्र ( पेला, पळी, पडगा, कलश भरून पाणी ).
घंटी
रांगोळी ( देवा समोर रांगोळी घालावी).