आजचा अभ्यास
सर्व शिक्षकांना नमस्कार सोमवार दिनांक १५/०६/2022 पासून आपण सत्र -1 करिता आजचा घरचा अभ्यास हा उपक्रम पुन्हा सुरु करीत आहोत. मागील वर्षी आपण दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आपण विद्यार्थ्यांपर्यंत आजचा अभ्यास नियमित फॉरवर्ड केल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा देता आला.
या वर्षीदेखील आपला असाच प्रतिसाद राहील हीच अपेक्षा
आजचा अभ्यास वैशिष्ट्ये
आजचा घरचा अभ्यासाची वैशिष्ट्ये –
१. दररोज सकाळी ७.०० वाजता घरचा अभ्यास सर्व व्हाट्सअप ग्रुपवर अपडेट होतो.
२. प्रत्येक इयत्तेची स्वतंत्र स्मार्ट पीडीएफ.
३. पीडीएफ ओपन होण्यास अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची लिंक उपलब्ध .
४. आठवड्याचे वेळापत्रकात सेमीसह सर्व विषयांचा समावेश.
५. विद्यार्थ्यांची ऑनलाइन अभ्यास करण्याची क्षमता ,मोबाईल उपलब्धता यानुसार विद्यार्थी सहज करु शकतील असा दररोज दोनच विषयाचा घटक समजावून देणारा परिपूर्ण अभ्यास.
६. दररोज अभ्यासाच्या शेवटी विज्ञान कथा व छान छान गोष्टी चा समावेश
७. प्रत्येक रविवारी चित्रकला ,कार्यानुभव, शालेय प्रार्थना योगासने इत्यादींचा समावेश असणारा मनोरंजनात्मक अभ्यास
८. इतर घरच्या अभ्यासाप्रमाणे फक्त पुस्तकाचे स्क्रीनशॉट , दररोज त्याच त्याच ऑनलाइन टेस्ट न देता
विद्यार्थ्यांना ई लर्निंग व्हिडिओद्वारे घटक समजावून त्यावर प्रत्यक्ष लेखी अभ्यास असणारा घरचा अभ्यास
आजचा अभ्यास दररोज सकाळी आठ वाजता आपणास खालील व्हाट्सअप च्या ग्रुप वर मिळेल त्यासाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करून कोणताही एक ग्रुप जॉईन करावा.
जर हे ग्रुप फुलं असतील तर आपण आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता.
अ.क्र | Whats App ग्रुप | ग्रुप जॉईन करण्यासाठी |
18 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 18 | येथे क्लिक करा |
19 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 19 | येथे क्लिक करा |
20 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 20 | येथे क्लिक करा |
21 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 21 | येथे क्लिक करा |
22 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 22 | येथे क्लिक करा |
23 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 23 | येथे क्लिक करा |
24 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 24 | येथे क्लिक करा |
25 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 25 | येथे क्लिक करा |
26 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 26 | येथे क्लिक करा |
27 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 27 | येथे क्लिक करा |
28 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 28 | येथे क्लिक करा |
29 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 29 | येथे क्लिक करा |
30 | आजचा अभ्यास व्हाट्सअप ग्रुप क्रमांक 30 | येथे क्लिक करा |
जर हे ग्रुप फुलं असतील तर आपण आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता.
अ.क्र | टेलिग्राम ग्रुप | ग्रुप जॉईन करण्यासाठी |
१ | ई लर्निंग अभ्यास | येथे क्लिक करा |