नवोदय परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya exam 2022 hall ticket download
नवोदय हॉल तिकीट डाउनलोड २०२२ | navodaya hall ticket download 2022
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इयत्ता सहावी करता प्रवेश करिता जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा JNVST exam घेतली जाणार आहे या परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे प्रवेश पत्र जवाहर नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे . याठिकाणी आपण प्रवेश पत्र डाऊनलोड कसे करायचे याची सविस्तर माहिती घेणार आहोत How to download navodaya hall ticket download 2022
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता 6 वी ही दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी 11.30 Am ते 1.30 Pm मध्ये होणार आहे . याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी .
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड | How to download navodaya hall ticket download 2022
प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील माहिती ती आपल्या सोबत असू द्या.
1. विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन नंबर ( जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरल्यानंतर आपल्या समोर विद्यार्थ्याचा जो एप्लीकेशन फॉर्म जनरेट झाला असेल त्याच्यावर सुरुवातीला एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे . )
2. विद्यार्थ्यांची जन्मतारीख – ( जवाहर नवोदय विद्यालय फॉर्म भरताना जी जन्मतारीख आपण पण दिलेली आहे तीच जन्मतारीख या ठिकाणी आवश्यक आहे.)
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची वेबसाईट
To download navodaya hall ticket 2022 website
या ठिकाणी खालील लिंक वर क्लिक करून आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या लॉगिन पेज वर जाऊ शकता .
https://cbseitms.nic.in/(X(1)S(me5iyiwscwkahby4y5ehzqvv))/AdminCard/AdminCard
आपणास देखील आवडेल
जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी
लॉगिन पेज वर गेल्यानंतर आपल्या समोर अशाप्रकारे स्क्रीन दिसेल .
यामध्ये विद्यार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर व जन्मतारीख निवडून खाली असलेला कॅपच्या कोड मध्ये बेरीज वजाबाकी याचे उत्तर लिहावे
व साइन इन sign in हे बटन प्रेस करावे .
आपली माहिती बरोबर असल्यास आपल्यासमोर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची लिंक उपलब्ध होईल .
आपण त्यावर क्लिक करून आपल्या विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पत्र डाउनलोड प्रिंट करू शकता .