SBI ग्राहकांना अलर्ट, चुकूनही फोनमध्ये हे App ठेवू नका

[ad_1]

नवी दिल्लीः मोबाइल अॅप्स द्वारे दिवसेंदिवस वाढत जाणारे हॅकर्सचे प्रकरणे उजेडात येत आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या () ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने एक ट्विट करुन लोकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. अनधिकृत मोबाइल अॅप (unverified )चा वापर न करण्याचा सल्ला बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. एसबीआयने म्हटले की, मोबाइल अॅप हॅकर्स तुमच्या मोबाइलवर नियंत्रण मिळवून ते तुमचे कॉन्टॅक्ट, पासवर्ड आणि आर्थिक अकाउंट्स पर्यंत अॅक्सेस मिळवून देतात.

वाचाः

काय आहे एसबीआयचे ट्विट
बँकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, काही मोबाइल अॅप्लिकेशन तुमची संवेदनशील माहिती सोबत समझौता करुन तुमची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करु शकतात. एसबीआय या अॅप्स संदर्भात तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहे. या कॅप्शनसोबत एक फोटो पोस्ट केली आहे. ज्यात सुरक्षा विषयीच्या अनेक टिप्स सांगितल्या आहेत.

वाचाः

या टिप्स वाचा
>> SBI ने म्हटले की, ग्राहकांनी नेहमी अधिकृत अॅप डाऊनलोड करायला हवे.
>>कोणत्याही अॅपला इन्स्टॉल करण्याआधी ते तपासायला हवे. ते कंपनीने बनवले आहे की नाही. किंवा अधिकृत आहे की नाही?
>>कोणत्याही नवीन अॅपला परवानगी देताना ते आवश्यक आहे का हे एकदा तपासून पाहा.
>>कोणत्याही अॅपमध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सची माहिती सेव्ह करु नका.
>>आपल्या स्मार्टफोनला नियमित अपडेट करीत राहा.
>>फ्री मिळणाऱ्या स्क्रीनसेव्हरपासून दूर राहा. कारण, अशा अॅपमधील इनबिल्ट रिस्क लपलेल्या असतात.
>>फॉरवर्ड मेसेज मिळणाऱ्या कोणत्याही संशयित लिंकला क्लिक करु नका.

वाचाः

वाचाः

वाचाः

[ad_2]

Source link

Leave a comment