WhatsApp: Jio Phone मध्ये whatsapp वापरणाऱ्यांसाठी खास स्टेट्स फीचर – whatsapp for jio phone is getting status feature: report
[ad_1] नवी दिल्लीः जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप युजर्स सुद्धा आता स्टेट्स मेसेज पोस्ट करु शकतील. एका रिपोर्टनुसार, लवकरच जिओ फोनमध्ये व्हॉट्सअॅप स्टेट्स फीचर येणार आहे. नवीन फीचर जिओ फोनमध्ये दिसणारे नवीन स्टेट्स हे एखाद्या अँड्रॉयड किंवा आयफोन मोबाइलप्रमाणेच दिसेल. रिलायन्स जिओच्या जिओ फोनमध्ये २०१८ मध्ये व्हॉट्सअॅपचे खास व्हर्जन लाँच केले होते. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपने गेल्या … Read more