WhatsApp: थोडीसी चूक आणि रिकामे होईल बँक अकाउंट, whatsapp वर भारी पडतील या चुका – beware bank account holders! a simple mistake while using whatsapp could empty your accounts
[ad_1] व्हॉट्सअॅप हे युजर्ससाठी सर्वात जास्त चॅटिंग आणि मेसेजिंग करण्यासाठी सर्वात मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स कम्युनिकेशन करण्यासाठी या टूलचा वापर करीत आहेत. परंतु, खूप सारे हॅकर्सही या प्लॅटफॉर्मच्या मदतीने फ्रॉड करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी जगभरातील अनेक हॅकर्संनी व्हॉट्सअॅपची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपवर अनेक बनावट लिंक टाकून लोकांची … Read more