WhatsApp: WhatsApp चे खास आणि सीक्रेट फीचर, आताच ट्राय करा – whatsapp hidden features tips and tricks to know

[ad_1] फेसबुकची मालकी असलेली व्हॉट्सअॅप WhatsApp कंपनी आपल्या युजर्संना चांगली सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. डार्क मोड फीचर असो की व्हिडिओ स्टेट्सच यासारखे नव – नवीन फीचर्स आणत असते. WhatsApp वेळो वेळी नवीन अपडेट घेऊन येत आहे. अपडेटमध्ये मिळणाऱ्या फीचर्समध्ये युजर्संना चॅटिंगमध्ये आणखी मजा यावी यासाठी कंपनी काम करत असते. WhatsApp फीचर्समधील नोटिफिकेशनवरून आपल्याला माहिती … Read more