WhatsApp: Whatsapp मध्ये जबरदस्त फीचर, स्कॅन करताच सेव्ह होणार नंबर – whatsapp will soon let users add contacts just by scanning qr code
[ad_1] नवी दिल्लीः इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp मध्ये इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारखे नवीन फीचर आले आहे. आता नवीन कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला नंबर टाईप करण्याची किंवा सेव्ह करण्याची गरज नाही. बस केवळ एका QR कोड स्कॅन करताच नवीन नंबर मोबाइलमध्ये सेव्ह होईल. व्हॉट्सअॅपने या नवीन फीचरला अँड्रॉयड आणि iOS च्या लेटेस्ट बिटा व्हर्जन मध्ये द्यायला सुरुवात … Read more