Mi Electric Toothbrush: शाओमीचा इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच, ३० दिवसांची बॅटरी लाईफ – xiaomi launches mi electric toothbrush t100 with 30-day battery life at rs 549

[ad_1] नवी दिल्लीः शाओमीने आपला आणखी एक इलेक्ट्रिक टूथब्रश भारतात लाँच केला आहे. चीनी कंपनीने जवळपास तीन महिन्यांपूर्वी Mi Electric Toothbrush T300 टूथब्रश भारतात लाँच केला होता. आता लेटेस्ट Mi Electric Toothbrush T100 लाँच केला असून हा आधीच्या तुलनेत जास्त पॉकेट फ्रेंडली आहे. यात अल्ट्रा सॉफ्ट ब्रिस्टल, लो-नॉइज डिझाईन आणि ३० दिवसांची बॅटरी लाईफ मिळते. … Read more

Mi 10: शाओमीचा 108MP कॅमेऱ्याचा फोन ३१०० ₹ स्वस्त – xiaomi’s 108mp camera phone becomes ₹ 3100 cheaper

[ad_1] नवी दिल्लीः शाओमीचा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला शाओमीचा फोन Mi 10 च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या फोनची ही अधिकृत कपात करण्यात आली आहे. फोनची किंमत ३०० युआन म्हणजेच ३१०० रुपये कपात करण्यात आली आहे. ही कपात भारतीय ग्राहकांसाठी नाही. फोनची किंमत चीनच्या बाजारात कमी करण्यात आली आहे. भारतात हा फोन मागच्याच महिन्यात … Read more

Solar power bank: आता उन्हात चार्ज होणार तुमचा फोन, शाओमीने आणले सोलर पॉवर बँक – xiaomi launches new solar power bank , now charge your smartphone with sunlight

[ad_1] नवी दिल्लीः जर तुम्हाला घरातून बाहेर पडावे लागत असेल किंवा प्रवास करावा लागत असेल तर तुमच्या फोनची चार्जिंग टिकवणे हे तुमच्या पुढे खूप मोठे आव्हान असते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी वीज (लाइट) नसते. त्यामुळे मोठे संकट उभे राहते. जर अशावेळी मोठा बॅकअप हवा असेल तर पॉवरबँक पण उपयोगी पडत नाही. तो लगेच डिस्चार्ज होतो. … Read more

वनप्लस, शाओमी, विवो, ओप्पो एकत्र, जाणून घ्या कारण

[ad_1] नवी दिल्लीः अँड्रॉयड स्मार्टफोन्समध्ये अॅपल iOS चे एयरड्रॉप फीचरसारखे कोणतीही फाईल ट्रान्सफर करण्याचे ऑप्शन मिळत नाही. असे ऑप्शन आणण्यासाठी सर्व कंपन्या एकत्र आल्या आहेत. आता स्मार्टफोन्स मेकर्स आपापल्या फाईल शेअरींग करण्यासाठी टूल्स स्मार्टफोनमध्ये देत आहेत. परंतु, एक कॉमन फाईल ट्रान्सफर टूल अँड्रॉयडमध्ये मिळत नाही. लवकरच Android Q ची चाचणी करण्यात येणार आहे. परंतु, आतापर्यंत … Read more

Xiaomi: शाओमीने दीड महिन्यात स्मार्टफोनच्या किंमती पुन्हा वाढवल्या – xiaomi hiked price of redmi note 8, redmi 8a dual, redmi 8 price in india here are new price

[ad_1] नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) ने आपल्या तीन स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये Redmi 8A Dual, Redmi 8, आणि Redmi Note 8 या तीन स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती शाओमीने दिली आहे. शाओमीने अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा फोनच्या किंमती वाढवल्या आहेत. … Read more

xiaomi mi 10 5g: शाओमीचा १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा Mi 10 5G लाँच, पाहा किंमत – xiaomi mi 10 5g launched in india. price starts at rs 49,999

[ad_1] नवी दिल्लीःशाओमी कंपनीने भारतात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन Mi 10 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये केवळ कॅमेराच नव्हे तर ३डी कर्व्ड डिस्प्ले आणि लेटेस्ट क्वॉलकॉम प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन पॉवरफुल स्मार्टफोनपैकी एक आहे. या स्मार्टफोनला शाओमीने ऑनलाइन कार्यक्रमात लाँच केले आहे. या फोनसोबत शाओमीने एक वायरलेस चार्जर सुद्धा लाँच … Read more

Xiaomi: ‘रेडमी नोट ९ प्रो’च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी – xiaomi japan apologizes for using nuclear bomb and ‘fat man’ imagery in redmi note 9 pro ad

[ad_1] नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी शाओमीने रेडमी नोट ९ प्रो (Redmi Note 9 Pro) च्या एका जाहिरातीवरून माफी मागितली आहे. शाओमीने ही जाहीरात जपानमध्ये दाखवली होती. शाओमीने फॅट मॅन आणि अणू बॉम्ब दिसत असलेले आभाळ यासोबत फोनची जाहीरात दाखवली होती. अणू बॉम्ब चा वापर करण्यासाठी अमेरिकेने फॅट मॅन कोडचा वापर केला होता. दुसऱ्या युद्धात जपानच्या … Read more

sold most smartphones: स्मार्टफोन विकण्यात ‘या’ कंपन्यांनी मारली बाजी – 10 companies that sold most smartphones in the world during first 3 month of this year

[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांत लॉकडाऊन सुरू आहे. ग्लोबल स्मार्टफोन बाजारात २०२० च्या पहिल्या तिमाहीत खूप मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. रिसर्च फर्म काउंटरपॉइंट मार्केटच्या माहितीनुसार, जगभरात विक्रीची साखळी थंडावली आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांना फार मोठा फटका बसला आहे. स्मार्टफोनच्या विक्रीसाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यात या १० कंपन्यांनी … Read more

redmi note 8: शाओमीच्या ‘या’ स्मार्टफोनची ३ कोटींहून अधिक विक्री – redmi note 8, redmi note 8 pro sail past 30 million-unit sales globally

[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी भारतातील बाजारात सध्या टॉपवर आहे. कंपनीच्या स्मार्टफोनला भारतात जबरदस्त मागणी आहे. शाओमीच्या रेडमी नोट ८ या स्मार्टफोन सीरिजने ग्लोबल सेलमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. कंपनीने म्हटले की, शाओमीच्या या फोन सीरिजने जगभरात ३ कोटीहून अधिक विक्री केली आहे. जगभरात या स्मार्टफोनला खूप मागणी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. … Read more