पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी- दिवस पाचवा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
शिक्षकांनी वरील गोष्टीचे वाचन करून घ्यावे. ( या गोष्टी व्यतिरिक्त विद्यार्थी स्तरानुसार इतर गोष्टींचीही निवड करावी.)
गोष्टीतील प्रसंगावर आधारित विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या गप्पा घ्याव्यात.
कृती-२
रेडिओ,दूरदर्शन,वर्तमानपत्रे, इंटरनेट याविषयी मुलांना कोणती माहिती आहे हे विविध प्रश्नांच्या द्वारे जाणून घ्यावे.
वरील चित्राचा वापर करून चित्राद्वारे गोष्ट तयार करून घ्यावी, तोंडी सराव घ्यावा.
इंटरनेटच्या सहाय्याने गोष्टींचे व्हिडिओ दाखवावे आणि चर्चा घडवून आणावी.
कृती-२ ( खालील प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांना बोलते करावे.)
दूरदर्शनवरील कोणता कार्यक्रम तुम्हाला आवडतो ? का?
रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, इंटरनेट या चारही साधनांमध्ये कोणता फरक आहे?
सराव करू या
(विद्यार्थ्यांचे गट करावेत.वेळेच्या नियोजनानुसार खालील उपक्रम गटात अगर वैयक्तिक घ्यावे.)
कृती- १
अपूर्ण गोष्ट पूर्ण करून घेणे.
(शिक्षकांनी कोणतीही एक अपूर्ण गोष्ट सांगावी.)
विषय – गणित
3. अपूर्णांकात रुपांतर लिहा.
i) 27 चॉकलेट 6 जणांत समान वाटले, तर प्रत्येकाला किती चॉकलेट मिळतील.
ii) 67 मीटर लांबीच्या दोरीचे 12 तुकडे केले, तर एका तुकड्याची लांबी किती ?
विषय – इंग्रजी
Learning Activity/Experience: –
Write all these words in notebook.
1) Make a column according to parts of speech. e.g., Noun, Pronoun, etc.
2) Write these words in column they belong to.
Words
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 05
समजून घेऊया : पदार्थाच्या अवस्था, उष्णता व अवस्थांतर
: इयत्ता 6 वी पाठ क्रमांक- 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म
सराव करू या :
प्र.1 खाली काही पदार्थांची यादी दिलेली आहे.
खोबरेल तेल, स्पिरिट, पाणी, पेट्रोल, नवसागर, अल्कोहोल, कापूर, सोडियम, तूप, डांबर गोळ्या, पोटॅशिअम, आयोडीन,सॅनिटायझर
1) वरीलपैकी कोणते पदार्थ थंडीमध्ये गोठतात?
उत्तर:- …………………………………
2) वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवरूप आहेत ?
उत्तर:- …………………………………
3) वरीलपैकी कोणते पदार्थ द्रवातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले आहे ?
उत्तर:- …………………………………
4) वरीलपैकी कोणते पदार्थ स्थायू रुपातून वायू रूपात परावर्तित होताना तुम्ही पाहिले आहे ?
उत्तर:- …………………………………
प्र 2 सांगा पाहू :
तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरतात ?
उत्तर:- …………………………………
अवस्थांतर कशावर अवलंबून असते ?
प्र 3 ओळखा पाहू मी कोण ?
1. मला स्वतःचा आकार नसतो. मला ठराविक आकारमान नसते. मी उपलब्ध असलेली सर्व जागा व्यापतो. ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर:- …………………………………
2. मला स्वतःचा आकार असतो. कसेही ठेवले तरीही आकार कायम राहतो. सपाट पृष्ठभागावर ओतल्यास माझा ढीग तयार होतो. ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर:- …………………………………
प्र.5 सांगा पाहू.
1) धातू कोठे सापडतात ?
2) दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वापरत असलेले कोणतेही दोन धातू सांगून त्यांचे उपयोग लिहा.
प्र. 6 असे का ?
1) विजेच्या उपकरणामध्ये / जोडणीमध्ये तांच्याची तार वापरतात
2) स्वयंपाकाच्या तव्याला लाकडी मूठ लावतात.
3) तंबोऱ्यामध्ये स्टीलच्या तारेएवजी रबर वापरले तर काय होईल ?
कृती / प्रात्यक्षिक :
तुमच्या पालकांच्या मदतीने खालील कृती करून पहा. एका वाटीमध्ये मेणाचे तुकडे घेऊन ते तुकडे मेणबत्ती किंवा स्पिरीट दिव्यावरती तापवा. मेणाचे अवस्थांतर कशाप्रकारे होते. त्याचे निरीक्षण लिहा.
विषय – इतिहास ना.शास्त्र
काही बाबी आठवूया :
१ ) स्थानिक शासन संस्थेचे प्रकार कोणते?
उत्तर:
२) शहरी शासन संस्थेचे प्रकार कोणते पंचायत समिती व नगरपरिषदेची कार्य कोणती आहेत?
उत्तरः
. मदत हवी आहे काय? (QR Code E7GAVI)DIKSHA App.
विचार करूया:
१) ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो?
उत्तर:
२) महानगरपालिकाचा कारभार कसा चालतो?
उत्तरः
मूल्यमापन प्रश्न :
१) पुढील अधिकारी व पदाधिकारी यांच्या भूमिकांची वर्णन तुमच्या शब्दात करा.
अ) जिल्हा परिषद अध्यक्ष :
उत्तरः
आ) गट विकास अधिकारी :
उत्तर:
इ) नगराध्यक्ष :
उत्तर:
ई) महापौर :
उत्तर: