पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस पाचवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस पाचवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

1. Ingredients

Four-five medium sized tamarinds.

One cardamom

½ tsp cumin seeds

Two black pepper

Four curries leave

Five garlic cloves vii.

One tsp jiggery powder

Salt-according to taste

Stick for handle

Tell the process or steps of making Tamarind Lollipop’ as follows

i.Use mortar and pestle or traditional stone to smash all the ingredients in the list.

ii. Mix all the smashed ingredients.

iii. Tasty and yummy spicy Tamarind Lollipops are ready.

iv. Make small round balls and use stick to handle

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 05

समजुन घेऊ या : पोषण- प्रकाश संश्लेषण, वनस्पतीतील वहन व्यवस्था, नायट्रोजन स्थिरीकरण

संदर्भ : इयत्ता सातवी, प्रकरण 4 सजीवांतील पोषण

सराव करू या :

प्रश्न क्र. 1. खालीलपैकी कोणते चार घटक प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे ते सांगा कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, पाणी, माती, नायट्रेट्स, प्रकाश, हरितलवके

उत्तर :- ………………………………………..

प्रश्न क्र. 2. प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया पृथ्वीवरील सर्व सजिवांसाठी कशी महत्वाची आहे हे तुमच्या शब्दात सांगा.

उत्तर :- ………………………………………..

प्रश्न क्र. 3. वनस्पतीच्या मुळांचे प्रकाश संश्लेषण व नायट्रोजन स्थिरीकरण या प्रक्रियेमधील महत्त्व पटवून सांगा.

उत्तर :- ………………………………………..

प्रश्न क्र. 4 पुढील सारणी पूर्ण करून नायट्रोजन स्थिरीकरण या प्रक्रियेमधील सूक्ष्मजीवांचे महत्व स्पष्ट करा.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

:- 1) शिवाजी महाराजांना आदिलशाहाबरोबर तह का करावा लागला ?.

2) आदिलाशाहबरोबर तह केल्यामुळे शिवाजी महाराजांना कोणता किल्ला परत करावा लागला..

तोरणा

सिंहगड

पन्हाळा

सिंधुदुर्ग

3) स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर कोणाचे संकट उभे राहिले ?

 विषय –  भूगोल 

घटक:- हवेचा दाब, वारे आणि तापमान

* थोडे आठवूया !

1) खंडांतर्गत भागात तापमान विषम का असते?

2 ) समुद्र किनारी भागात तापमान सम का असते?

3) पृथ्वीवर हवेच्या दाबामुळे अनेक घडामोडी होतात त्यांची कारणे कोणती आहेत?

4)वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो कारण सांगा.

* पहा बरे जमते का

1) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात कारण सांगा.

2) हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो?

3 ) समताप रेषा म्हणजे काय?

4) सागरी प्रदेशात किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असेल?

* उपक्रम / स्वाध्याय

1) दरीय वारे व पर्वतीय वारे यांची आकृती काढा.