माहिती तंत्रज्ञान – ऑनलाइन टेस्ट 2 संदिप सर 26th October 2025 by sandeepwaghmore माहिती तंत्रज्ञान – ऑनलाइन चाचणी माहिती तंत्रज्ञान – ऑनलाइन चाचणी **विद्यार्थ्याचे नाव (नाव टाइप करा):** प्र. 1 ‘डिजिटल’ या शब्दासाठी योग्य मराठी पर्याय कोणता? (1) अंक (2) आंतरजाल (3) अंकीय (4) तांत्रिक प्र. 2 ‘ट्रान्सलेटर’ या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) संवादक (2) अनुवादक (3) उद्घोषक (4) निवेदक प्र. 3 खालीलपैकी कोणता शब्द ‘टेक्नॉलॉजी’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे? (1) तांत्रिक (2) तंत्रज्ञान (3) तंत्रज्ञ (4) तंत्र प्र. 4 ‘कॅल्क्युलेटर’ साठी पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) गणकयंत्र (2) कॅमेरा (3) कॉम्प्युटर (4) की-बोर्ड प्र. 5 ‘टेलिफोन’ साठी पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) दूरध्वनी (2) दूरचित्रवाणी (3) संदेश (4) संवाद प्र. 6 ‘टिपणी’ हा खालीलपैकी कोणत्या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आहे? (1) प्रिंट (2) नोट (3) न्यूजपेपर (4) नेटवर्क प्र. 7 ‘प्रिंट’ या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) छापील प्रत (2) छपाई यंत्र (3) प्रक्रिया (4) प्रक्षेपक प्र. 8 ‘प्रोजेक्टर’ या इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी पर्याय कोणता? (1) प्रक्रिया (2) प्रेक्षक (3) प्रेक्षेपक (4) प्रसारण प्र. 9 ‘प्रसारण’ या शब्दासाठी योग्य इंग्रजी पर्याय कोणता? (1) ब्रॉडकास्टिंग (2) प्रिंटिंग (3) प्रोसेस (4) प्रोजेक्ट प्र. 10 खालीलपैकी ‘मीडिया’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ कोणता? (1) संवाद (2) माध्यमे (3) संपर्क (4) माहिती प्र. 11 ‘माऊस’ या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) उंदीर (2) संगणक (3) दर्शक (4) मुषक प्र. 12 ‘मेसेज’ या शब्दासाठी योग्य मराठी शब्द कोणता? (1) संदेश (2) संवाद (3) संपर्क (4) प्रक्षेपण प्र. 13 ‘इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे.’ या वाक्यातील ‘इंटरनेट’ या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) आंतरजाल (2) दृश्यस्थळ (3) इ-मेल (4) संगणक प्र. 14 ‘मी तुझ्या वेबसाईटवर माझ्या कविता टाकणार आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) आंतरजाल (2) दृश्यस्थळ (3) स्थलपटल (4) संकेतस्थळ प्र. 15 ‘तुझ्या प्रकल्पासाठी प्रथम संकणकावरून डाटा संग्रहीत कर.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? (1) माहिती (2) साहित्य (3) आधार सामग्री (4) कागदपत्र प्र. 16 खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? (1) स्क्रीन-पडदा (2) डिस्प्ले-दर्शक (3) डिस्क-तबकडी (4) सर्च-शोध प्र. 17 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. (1) ऑडिओ-ध्वनीफित (2) प्रोग्राम-कार्यक्रम (3) कनेक्टिव्हिटी-संपर्क (4) ब्रॉडकास्टिंग-प्रसारणम प्र. 18 खालीलपैकी अचूक जोडी कोणती? (1) व्हिडीओटेप – ध्वनीफित (2) ऑपरेटिंग सिस्टिम – प्रक्रिया (3) प्रोजेक्टर – प्रेक्षेपक (4) कॉमेन्टेटर – समालोचक प्र. 19 खालीलपैकी अचूक जोडी कोणती? (1) नोट – सूचना (2) बायोडाटा – अहवाल (3) डाटा – आधार सामग्री (4) ट्रान्सलेटर – अभिवादक चाचणी सबमिट करा **चाचणी निकाल** टेस्ट नाव: माहिती तंत्रज्ञान चाचणी विद्यार्थी नाव: सोडवलेले प्रश्न: मिळालेले गुण व टक्के: / (%) अभिप्राय: