माहिती तंत्रज्ञान – ऑनलाइन टेस्ट संदिप सर

माहिती तंत्रज्ञान – ऑनलाइन चाचणी

माहिती तंत्रज्ञान – ऑनलाइन चाचणी

प्र. 1 ‘डिजिटल’ या शब्दासाठी योग्य मराठी पर्याय कोणता?





प्र. 2 ‘ट्रान्सलेटर’ या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 3 खालीलपैकी कोणता शब्द ‘टेक्नॉलॉजी’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे?





प्र. 4 ‘कॅल्क्युलेटर’ साठी पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 5 ‘टेलिफोन’ साठी पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 6 ‘टिपणी’ हा खालीलपैकी कोणत्या इंग्रजी शब्दाचा पर्यायी मराठी शब्द आहे?





प्र. 7 ‘प्रिंट’ या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 8 ‘प्रोजेक्टर’ या इंग्रजी शब्दासाठी योग्य मराठी पर्याय कोणता?





प्र. 9 ‘प्रसारण’ या शब्दासाठी योग्य इंग्रजी पर्याय कोणता?





प्र. 10 खालीलपैकी ‘मीडिया’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ कोणता?





प्र. 11 ‘माऊस’ या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 12 ‘मेसेज’ या शब्दासाठी योग्य मराठी शब्द कोणता?





प्र. 13 ‘इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे.’ या वाक्यातील ‘इंटरनेट’ या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 14 ‘मी तुझ्या वेबसाईटवर माझ्या कविता टाकणार आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 15 ‘तुझ्या प्रकल्पासाठी प्रथम संकणकावरून डाटा संग्रहीत कर.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता?





प्र. 16 खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?





प्र. 17 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.





प्र. 18 खालीलपैकी अचूक जोडी कोणती?





प्र. 19 खालीलपैकी अचूक जोडी कोणती?