पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस पाचवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस पाचवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

प्रश्न : वरील बातमी वाचून प्रश्नाची उत्तरे सांगा.

१) वरील बातमी कोणत्या वर्तमानपत्रातील आहे?

२) ही बातमी कोणत्या ठिकाणची आहे ते सांगा

३)वरील बातमी कशा संदर्भात आहे?

४) वरील बातमीतील फोटो कोणी काढला आहे?

५) याबातमीतून तुम्हाला घुबड या पक्ष्याविषयी कोणती माहिती मिळते

शीर्षकांचे प्रकट वाचन करण्यास सांगावे..

कल्पक होऊ या

शिक्षकांनी मुलांकडून पुढील कृती करून घ्यावी .

१) तुमच्या शाळेत झालेल्या वृक्षरोपणाची बातमी तयार करा. 

२)वर्तमानपत्रातील खेळा संदर्भातील बातम्यांची कात्रणे जमा करा आणि वाचून दाखव.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 05

समजून घेऊया : पाण्याची साठवण, पाणी वितरण व्यवस्था

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 5 घरोघरी पाणी अध्ययन निष्पत्तीः स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मिती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात. (उदा. अन्न, पाणी, निवारा)

लक्षात घेऊया :

खालील चित्रात पाणी साठवण्याची काही भांडी दाखवली आहेत, त्यांची नावे ओळखा पाहू.

सराय करू या :

प्र. 1) योग्य की अयोग्य ते लिहा.……………….

अ) सूरजने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही ……………….

आ) निशा भांडी विसळलेले पाणी झाडांना घालते.……………….

इ) नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली.……………….

ई) रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते.……………….

प्र. 2) माहिती मिळवा.

अ) तुमच्या गावाचा / शहराचा पाण्याचा मोठा स्रोत कोणता आहे? ब) तुमच्या गावात/ शहरात जलशुद्धीकरण केंद्र आहे का?

……………….……………….

क) तुमच्या शाळेत पिण्याचे पाणी कशात साठवले जाते?

……………….……………….

प्र. 3) रोज लागणारे पाणी नदीवरून / विहिरीवरून प्रत्येक कुटुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना 

अ) कोणत्या अडचणी येत असतील ?

……………….……………….……………….

आ) कोणते फायदे मिळत असतील?

……………….……………….……………….

प्र. 4) पाण्याची काटकसर कशी करावी तुमच्या शब्दात लिहा.

……………….……………….……………….

प्र. 5) पाणी वाचवा हा संदेश देणारी दोन घोषवाक्ये लिहा. (उदा. बचत पाण्याची गरज काळाची)

……………….……………….………………

.……………….……………….……………….

 विषय –  परिसर अभ्यास  2