♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस दुसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस दुसरा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस दुसरा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

सराव करू या :

● शिक्षक गटात मुलांना गोष्टी सांगण्यास लावतील.

• गटात गोष्टीवर चर्चा करण्यास सांगतील.उदा.पात्रे,संवाद

> कल्पक होऊ या :

● एखाद्या घटनेचा घटनाक्रम सांग तुला आवडणारी गोष्ट तुझ्या मित्राला आवाजातील चढ उतारासह सांग.

० गोष्टीतील काय आवडलं? काय आवडलं नाही ते सांग?

 विषय –  गणित 

थोडी उजळणी

प्रश्न –  तुझ्या घरातील व परिसरातील घरंगळणाऱ्या व घसरणाऱ्या वस्तूंची यादी कर.

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  इंग्रजी 

Day:-2

1. Title:-Activity time.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

१) तुमचा मित्र किंवा मैत्रीण सायकलवरून पडला / पडली आणि त्याच्या/ तिच्या पायाला खूप लागलं तर तुम्ही काय

कराल?

उत्तर:- ……………………………………………………………………

२) पुढील प्रसंगी तुम्ही कोणता घरगुती उपाय कराल? 

अ) डोके दुखत आहे.

उत्तर:- ……………………………………………………………………

ब) सर्दी झाली आहे.

उत्तर:- ……………………………………………………………………

क) उलट्या होत आहेत.

उत्तर:- ……………………………………………………………………