♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस दुसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस दुसरा| Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस दुसरा| Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

प्र्श्न – वहीमध्ये यमक जुळणारे शब्द लिहा 

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day 3 

1.Title: – Priya in village- Riya in city

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):

Read aloud a group of word, short sentences with proper pauses, stress, intonation, pace and expression. Read small texts in English silently with comprehension and understand details of English texts.

3. Learning Activity/Experience: –

Observe the pictures on page no. 10 & 11

List the objects and tell their names in English.

e.g. pulses, salt, sugar, oil, tea, soap, jaggery, balance, rice etc.

Pronounce the English names correctly.

Grain, oil, salt, sugar, biscuit soap, jaggery, rice, pulse, cereals, scales

Tell the name of things available in the grocery store at your place.

Follow the reading of the lesson.

4. Solved Activity/ Demo: –

Teacher will present a demo.

5. Practice: –

Tell the name of things available in the grocery store at your place.

Shop, grains, cereals, pulse, soap, washing powder, salt, Chili powder,turmeric powder, sugar, tea powder.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 02

समजून घेऊ या: परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते

संदर्भ : इ.3री, पाठ । – आपल्या अवतीभवती

पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. तर खालील पैकी कोणाकोणाला पाणी व हवेची गरज असते? गरज ‘व’ असल्यास होय लिहा आणि नसल्यास नाही लिहा.

झाडांची पाने गळतात. तीही मातीत कुजतात. त्यामुळे माती कसदार होऊन वनस्पतीचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तुमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात.

सराव करूया :

1. कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत?

उत्तर:- ……………………………………………………………………

2. वनस्पतींना परिसरातून कशी मदत होते?

उत्तर:- ……………………………………………………………………

3. जंगलातील माती कशामुळे कसदार होते?

उत्तर:- ……………………………………………………………………

4. कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात?

उत्तर:- ……………………………………………………………………

5. कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण काय विणतो ?

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात –

१. विविध प्राण्यांची यादी कर.

२. जमीनीवर राहणारे प्राणी यांची यादी कर.

३. पाण्यात राहणारे प्राणी त्यांची यादी करा

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1. सरपटणारे प्राणी कोणते आहेत ?

2. किटकाला किती पाय असतात ?

3. पाण्यात कोणते प्राणी राहतात ?