पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस दुसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी – दिवस दुसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

सराव करू या

शिक्षकांनी दोन दोन मुलांचे गट करून त्यांना विषय ठरवून द्यावा व एकमेकांची मुलाखत घ्यायला सांगावे.

कल्पक होऊ या

१.तुमच्या गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घ्या.

२. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मुलाखती पाहा व त्यात कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात ते समजून घ्या.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Students standasit is because facilitator didn’t speak “I say.”

Practice:

✓ Sing.

✓ Tap your feet.

✓ Snap your fingers.

✓ Turn around.

✓ Stand up.

✓ Sit down.

✓Look up.

✓ Bow your head.

Extension Activity/Parallel Activity/ Reinforcement:

I say two things at once.

For example:

I say, “Bow your head and I say touch your leg.” The students must bow their head

and touch their leg.

I say, “Eat ice-cream and touch your nose.” The student must eat ice-cream but not touch their nose because I didn’t say so.

✓ Students do practice as per above instruction..

✔Facilitator can conduct more activities like

✓Opposite action:

✓ (Students should act in opposite way of given instructions. For example- If facilitators

ask tostand up, students will sit down.)

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 02

समजून घेऊया सजीवांच्या गरजा, ऋतुमानातील बदलांचा सजीवांवर परिणाम : 

संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 02, सजीवांचे परस्परांशी नाते

सराव करु या:

प्र. 1) खालील वाक्यात आपली कोणती गरज लक्षात येते ते वाक्यासमोर लिहा.

उत्तर:- ……………………………………………………………………

अ) आपणास दोन वेळेस जेवायला लागते.

उत्तर:- ……………………………………………………………………

ब) थंडी, वारा लागू नये म्हणून घर हवे.

उत्तर:- ……………………………………………………………………

क) आपल्याला थंडीत उबदार कपडे लागतात.

उत्तर:- ……………………………………………………………………

ड) गाईला तहान लागते.

उत्तर:- ……………………………………………………………………

प्र. 2) चित्रातील ऋतूंचा कालावधी असलेले महिने चित्रांसमोर लिहा.

 विषय –  परिसर अभ्यास