♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

 दिलेल्या अक्षरतक्त्यांतील अक्षरांचा वापर करून अर्थपूर्ण शब्द शोधून लिहा

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day-3 

Learning Outcome(s)

/Competency Statement(s):- Listen and follows instructions. Listen to the instructions and draw a picture or do different actions. 

विषय -परिसर अभ्यास भाग

सराव करू या.

प्रश्न १) उत्तरे लिहा.

१) शाळेचा परिसर स्वच्छ करण्याकरिता तुम्ही कोणत्या साहित्याचा वापर कराल?

२) राजूला दात घासायचे आहेत. त्यासाठी तो कोणत्या साधनांचा वापर करेल?

प्रश्न २) योग्य-अयोग्य ते लिहा.

१) कचरा कचरापेटीत टाकू नये.………………………

२) नखे नियमित कापावी. ………………………

३) परिसर स्वच्छ ठेवावा. ………………………

४) सकाळी उशिरा उठावे.………………………

५) आईला घरकामात मदत करावी.………………………

प्रश्न ३) उदाहरणे लिहा.

१) ओला कचरा ………………………

२) सुका कचरा………………………