♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी    

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

+ सक्षम बनू या :

शिक्षकांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या मदतीने भेळ बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी चर्चेतून करावी.

भेळ बनविण्याची कृती समजावून सांगणे. भेळ बनविण्याचा घटना क्रम सांगणे. तसेच भेळ बनविणे यात कोणकोणते साहित्य वापरतात

कोणत्या क्रमाने वापरतात. याविषयी माहिती करून द्या

+ सराव करू या :

याप्रमाणे सरबत करणे, चहा करणे, भाकरी करणे या याककृती वर चर्चा करून

घटना क्रम तयार करण्यास सांगतील.

+ कल्पक होऊया :

आई घरात कोणकोणते पदार्थ बनविते त्याचे निरीक्षण करा व उदाहरण सांगा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी