♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

पुढील चित्र कशाचे आहे.

चित्रात कोणकोण आहे असे तुला वाटते.

चित्र पाहिल्यावर तुला कोणत्या सण आठवला.

त्या सणाबद्दल मित्रांशी चर्चा कर.

शेजारी दिलेल्या चित्राबद्दल गटात चर्चा करा.

शिक्षकांनी प्रत्येक मुलाला दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून कमीत कमी पाच वाक्य सांगा.

तुमच्या आवडीनुसार कोणतेही चित्र रेखाटा त्याचा आशय स्वतःच्या शब्दात सांगा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Tell the name of things available in the grocery store at your place.

Shop, grains, cereals, pulse, soap, washing powder, salt, Chilli powder, turmeric powder, sugar, tea powder.

. Extension Activity

Visit a grocery store and try to tell the names of things in English.

विषय -परिसर अभ्यास भाग 1

सराव करूया :

1. प्राण्यांचा संचार कोठेकोठे असतो?

उत्तर – ……………………………………

2. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.

उत्तर – ……………………………………

3. अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता?

उत्तर – ……………………………………

4. आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते?

उत्तर – ……………………………………

 विषय –  परिसर अभ्यास  

सांगा पाहू !

१. दक्षिण दिशेच्या विरुद्ध दिशेला कोणती दिशा आहे?

या प्रश्नाची उत्तरे शोधू !

१. मुख्य दिशा किती व कोणत्या?

२. पूर्व दिशा ठरविण्यासाठी कशाचा उपयोग होतो?

३. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती?

मला अधिक सराव करायला आवडेल

१. नकाशात आपला जिल्हा शोध व रंगव?

२. आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याची नावे शोध?