पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी- दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास पाचवी- दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

शिक्षकांनी वरील चित्राबाबत चर्चा करावी. विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे व प्रश्न विचारावे. जसे की 

१) हे चित्र कशाचे आहे ?

 २) चित्रातील मुले काय करत आहेत? 

३) या चित्रातून आपल्याला कोणता संदेश मिळतो ? 

४) चित्र पाहून चित्राविषयी एक घोषवाक्य सांगा. त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगून वर्गातील विद्यार्थ्यांना चित्राचे वर्णन करण्यास सांगतील, शिक्षक मोजक्या शब्दात चित्राचे वर्णन करतील.

शिक्षकांनी प्रसंग चित्राचे विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला सांगून चित्राचा विषय, वेळ, व्यक्ती ,ठिकाण या गोष्टींचा संदर्भ घेऊन विद्यार्थ्यांना निरनिराळे प्रश्न विचारावे.

१) हे चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे ?

२) अशा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही कोणती काळजी घ्याल ? 

३) कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता या चित्रात कोणत्या सुधारणा कराव्या लागतील ? 

शिक्षकांनी अशाप्रकारचे आणखी प्रश्न विचारावेत. चर्चा झाल्यानंतर दोन तीन विद्यार्थ्यांना चित्राचे वर्णन त्यांच्या शब्दात करण्यास सांगावे.

सराव करू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट करावे. प्रत्येक गटाला उपलब्ध असलेले एक चित्र देऊन चित्राचे निरीक्षण करण्यास सांगावे. गटातील मुलांनी एकमेकांशी चर्चा करून प्रसंग वर्णनाचे सादरीकरण करावे. शिक्षकांनी प्रत्येक गटास सादरीकरणाची संधी द्यावी.

कल्पक होऊ या

१. तुम्ही आत्तापर्यंत अनुभवलेला चांगला / वाईट अनुभव आपल्या मित्राला सांगा.

उत्तर – ……………………………………………

२. आठवडे बाजार, बस स्थानक, जत्रा अशी ठिकाणे तू पाहिली आहेत काय त्या ठिकाणचे वर्णन आठव आणि मित्राला सांग व लिही.

उत्तर – ……………………………………………

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

प्र. 3) तुमच्या घरी पाणी कसे येते? त्या पाण्याचा घरापर्यंतचा प्रवास पालकांशी चर्चा करून लिहा.

प्र. 4) पाण्याचा वापर काटकसरीने / जपून करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही लावून घ्याल?

 विषय –  परिसर अभ्यास