पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day – 3 

Practice: Read the story and rewrite it.

The Fox and The Crow

A Fox once saw a Crow fly off with a piece of cheese in its beak and settle on a branch of a tree.

The fox walked up to the foot of the tree. “Good day, Mistress Crow,” he cried. “How well you are looking today: how glossy your feathers; how bright your eyes.

I feel sure your voice must surpass that of other birds, just as your figure does; let me hear but one song from you that I may greet you as the Queen of Birds.”

The Crow lifted up her head and began to caw her best, but the moment she opened her mouth the piece of cheese fell to the ground, only to be snapped up by the Fox. The crow was sad.

Extension Activity: Write the story in your mother tongue

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 03

समजून घेऊ या: शीलावरण, जलावरण, वातावरण

संदर्भ : : इयत्ता 5 वी, पाठ क्रमांक -3 (पृथ्वी आणि जीवसृष्टी)

 विषय –  परिसर अभ्यास  

काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

१. एकरेखिक विभागणी म्हणजे काय?

२. पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली ?

३. कालमापनाच्या पद्धती कोणत्या आहेत?

४. इसवी सन पूर्व म्हणजे कोणता काळ?

५. कालमापन एकके कोणती आहेत?

प्र. ३. चूक कि बरोबर ते लिही. चुकीची विधाने बरोबर करून लिही..

१. ऐतिहासिक काळाचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत.

२. भूतकाळ हाच इतिहासाचा काळ नाही.

३. पृथ्वीची उत्पत्ती सूर्यमालेसोबत झाली नाही.. 

४. जमिनीत सापडलेल्या अवशेषांवरून हजारो वर्षांचा इतिहास शोधता येतो.