पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती :

• शब्दांच्या आणि ध्वनीच्या उच्चारांची मजा घेत लय आणि ताल असणारे शब्द

तयार करतात. उदा. एक होता कावळा, जरासा बावळा इ. (इयत्ता दुसरी) कविता योग्य आरोह अवरोहांसह, योग्य गतीने म्हणतात. (इयत्तातिसरी)

> जाणून घेऊ या :

शिक्षकानी मुलांना त्यांच्या भावविश्वातील विषयांवरील कृतियुक्त गाणीसाभिनय म्हणून दाखवा. 

● त्यात परिसरातील स्थानिक बोलीतील कृतियुक्त गाण्यांचा समावेश करावा.

> सराव करू या :

• परिसरातील स्थानिक बोलीतील कृतियुक्त गाण्यांचा उदा. अभंग, ओव्या, भजन इ.

यांचा सराव घ्यावा > कल्पक होऊ याः

● मुलांच्या व पालकांच्या मदतीने घरच्या भाषेतील गाण्यांचा संग्रह करा. 

● मुलांच्या घरच्या भाषेतील मूळ गाणी, त्याच गाण्यांचे मराठीत भाषांतर करून दोन्ही भाषेतील गाणी कृतियुक्त पद्धतीने म्हणा.

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day:-1

1. Title:-Listen, repeat and enact.

. Solved Activity/ Demo:

Listen, say, enact and follow after your facilitator.

Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Make a pair with your friend and play the game of ‘Follow my instructions

(Use the following instructions)

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1