पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23
पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
+ जाणून घेऊ या :
१) विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करणे.
२) स्वतःच्या भाषेचा किंवा माध्यम भाषेचा वापर करणे.
३) माहिती मिळवण्यासाठी प्रश्न विचारणे.
४) स्वतःचे अनुभव सांगणे.
५) मुलांशी सुसंवाद साधणे.
६) व्यक्त होण्याची संधी देणे.
७) श्रवण, भाषण कौशल्य विकास करणे
+ सक्षम बनू या :
शिक्षकांनी मुलांशी सुसंवाद साधण्यासाठी स्वतःचा परिचय सोप्या भाषेत करून द्यावा.
स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, राहण्याचे गाव, इत्यादी दोन ते तीन वेळा मुलांना ऐकवा. मग काही मुलांना नाव विचारा.
प्र्श्न : आई, वडील यांच्याविषयी अधिक माहिती सांगा. त्यांची तुम्हाला कोणकोणत्या कामात मदत होते ते सांगा.
उत्तर:- ……………………………………………………………………
विषय – गणित
विषय – इंग्रजी
Day: 1
Title: Getting Familiar with Objects and Their Shapes
Learning Outcomes / Competency Statements:
Learn and Name English Words for Familiar Objects and Pictures.
Learning Activity:
Teacher places flashcards/ real life objects of different shapes on the table.
Students pick up the objects as per teacher’s instructions.
For example:
1) Pick something which is triangular in shape….
2) Pick something which is square in shape….
3) Pick something which is circular in shape….
4) Pick something which is conical in shape….
5) Pick something which is rectangular in shapes
Solved Activity/ Demo:
Get Something……
Students pick up the object/ flashcards as per instructions of the teacher.
1) samosa/ hanger/ pastry: (triangular shape)
2) box/ book/ carrom board: (square shape)
3) bangle/ watch/ biscuit: (circular shape)
4) ice-cream cone/ birthday party hat/ funnel: (conical shape)
5) table, television, door: (rectangular shape)