♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस पहिला | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 खालील बडबड गीत म्हणा 

सराव करुया.

तुम्हाला माहित असलेले गीत / बडबडगीत घरी गाऊन दाखवा. त्याचा समजलेला अर्थ सांगा.

कल्पक होऊ या –

बडबड गीतांचा संग्रह करा व

प्रश्न  तुम्ही स्वतः बडबडगीत लिहिण्याचा प्रयत्न करा.

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

यावरून चिमणी सजीव आहे, दगड निर्जीव आहे. आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे पुढीलप्रमाणे दोन नट पडतात. १) सजीव व २) निर्जीव वस्तू. तसेच सजीवांचेही दोन गट पडतात. प्राणी व वनस्पती.

प्राणी व वनस्पती यातील साम्य, फरक पुढील प्रमाणे आहे. जशी प्राण्यांना पिल्ले होतात, तशी दियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. प्राण्यांची वाढ होते तसे रोपांची वाढ होऊन मोठी होतात. प्राणी हालचाल करतात. पण वनस्पती एकाच जागी हालचाल करतात, प्राणी इकडून तिकडे फिरून अन्न मिळवतात. पण वनस्पती एका जागेवर राहूब स्वतःचे अन्न तयार करतात.

सराय करुया :

1) परिसरातील सजीवांची नावे लिहा.

उत्तर:- ……………………………………………………………………

2) निर्जीव वस्तूची चार उदाहरणे लिहा.

उत्तर:- ……………………………………………………………………

3) सजीव झाडाच्या लाकडाची खुर्ची तयार केली. मग ती सजीव की निर्जीव आहे ?

उत्तर:- ……………………………………………………………………

4) चूक की बरोबर ते लिहा.

अ. दगड सजीव आहे……………………………………………

क. सजीवांची वाढ होते……………………………………………

ब. वनस्पती इकडून तिकडे जाऊ शकत नाहीत……………………………………………

5) समुद्रात कोणकोणते सजीव असतात याची माहिती मिळवा.

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  परिसर अभ्यास  

करून पाहूयात –

१. आपल्या सभोवती असणारे सजीव यांची यादी करा.

२. आपल्या सभोवती असणारे निर्जीव यांची यादी तयार करा.

३. आपल्या सभोवती असणाऱ्या प्राण्यांचा रंग सारखाच असतो काय ?

आवश्यक साहित्य – निसर्ग चित्र

१. निर्जीव वस्तूंची यादी कर.

उत्तर:- ……………………………………………………..

२. सजीव वस्तू यादी करा

उत्तर:- ……………………………………………………..

३. पक्षी, प्राणी यांना मदत कर.

उत्तर:- ……………………………………………………..

४. परिसरातील वेगवेगळ्या झाडांची यादी करा.

उत्तर:- ……………………………………………………..

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1. जंगल कोणत्या वस्तूंनी साज घेतात?

उत्तर:- ……………………………………………………..

2. आपल्या सभोवताली आकाराने मोठे असणारे प्राणी कोणते ?

उत्तर:- ……………………………………………………..

3. परिसरातली कोणते प्राणी हिंस्र आहेत ?

उत्तर:- ……………………………………………………..