♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सराव करू या!

कृती-१ खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये ओळख आणि ती कोणत्या शब्दांना जोडतात ते

लिहा.

१. त्याचे घर आणि शाळा समोरासमोर आहे.

२. मी जेवतो व खेळायला जातो.

३. ललित झाडावर चढून आंबे काढ किंवा खाली पडलेले वेचून टोपलीत ठेव.

४. आपण देशासाठी वेळ देणार आहोत की नाही?

५. घराबाहेर जाताना सर्व दिवे आणि नळ आठवणीने बंद करावेत.

६. बाबा नेहमीच बचत करतात; पण स्वतःसाठी खर्च करत नाहीत.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

5. Practice:

Teacher forms four groups and tells them to share their hobbies in the group. Encourage him/her to identify more hobbies.

Makes practice more interesting by conducting the conversations.

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Each group presents their conversation using other hobbies or parallel activities.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 12

समजून घेऊ या : दुष्काळ, ढगफुटी, महापूर, वीज पडणे, ज्वालामुखी, त्सुनामी संदर्भ : इयत्ता सातवी प्रकरण क्रमांक 10 आपत्ती व्यवस्थापन

अध्ययन निष्पत्ती: सभोवताली घडलेल्या आपत्ती जसे दुष्काळ, महापूर, ढगफुटी इत्यादी बाबत शास्त्रीय कारणमीमांसा करून जागरूक राहून त्याबाबत उपाययोजनांची दैनंदिन जीवनात वापर करतात.

2) दुष्काळावर आधारित 5 घोषवाक्ये तयार करा.

3) दुष्काळ या आतील उपाय सुचवा

 विषय –  इतिहास ना.शास्त्र   

पहिले काही बाबी आठवूया :-

1) विविध धर्म व त्यांची पार्थना स्थळ सांगा व लिहा.

2) महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिरे कुठे आहेत त्या गावांची नावे लिहा.

3) तुम्ही खेळत असलेल्या विविध खेळांची नावे सांगा ?

 

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

1) खालील खेळाविषयी तुम्हास असलेली माहिती लिहा.

कुस्ती   ……………………….

मल्लखांब  ……………………….

आट्यापाट्या ……………………….

गंजिफा ……………………….

 विषय –  भूगोल 

कृती 1 व 3 वरून असे लक्षात येते की, व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत.

पुढील प्रश्नांची उत्तरे शोधता येतात का ते पहा. 

1 प्राथमिक ते चतुर्थक व्यवसाय यांची वर्गवारी करा.

2 द्वितीयक व्यवसायासाठी कोणता कच्चामाल वापरला आहे.

3 द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल कोणता?

4 तृतीयक व्यवसाय यांच्या सेवा कोणत्या आहेत.

5 कोणते चित्रे चतुर्थक व्यवसायाशी निगडित आहे ते व्यवसाय कोणते?