♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास दुसरी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

अध्ययन निष्पत्ती:- भाषेतील विशिष्ट ध्वनी आणि शब्द यांच्याशी खेळण्याचा आनंद घेतात. लिखित / छापलेल्या मजकुरातील अक्षर, शब्द आणि वाक्य असा प्रत्येक संबोध स्पष्ट ओळखतात.

+ जाणून घेऊ या.

1. शिक्षक पाठ्यपुस्तकातील अक्षर गट क. म. स. आ. श. डोळ्यासमोर ठेवून त्यावर आधारित शब्द व चित्र पट्टया या मुलांसमोर ठेवतील….

2. विद्यार्थ्यांना शब्द पट्ट्याद्वारे ध्वनी ओळख करून देतील. चित्र आणि शब्द यांचे वाचन पेतील.

3. शिक्षक फळ्यावर वाचनपाठासाठी लागणारे शब्द तयार करून घेतील.

जसे- मण मण मामा, कण कण काका असण आला

4. वाचन पाठ वरून संपूर्ण वाक्य तयार करून दाखवतील विद्यार्थ्यांचा अक्षर शब्द व वाक्य यांची वाचन निरीक्षण सराव घेतील,

सक्षम बनू या…..

1. विद्यार्थी अक्षरपटटया व शब्दपटटया यांचे निरीक्षण करून शिक्षकांनी उच्चारलेला ध्वनी ऐकून अक्षर, शब्दपट्टी दाखवतील.

2. गटात क म ल आ ा. या ध्वनीची व अक्षरांची ओळख दृढीकरण होण्यासाठी कलम कमल, काका, मामा, कलाम, कमाल वाप्रमाणे शब्द मुलांच्या मदतीने तयार करून घ्या काका आला का

काल आला

मामा आला का

मामा काल आला.

सराव करू या.

भाषा साहित्यपेटीतील चित्र शब्दपट्ट्या यांचा वापर करून तोंडी वाक्य तयार करून घ्या.

कल्पक होऊ या.

या वाचनपाठाप्रमाणे पाठ्यपुस्तकातील पुढील अक्षरगटांचे वाचनपाठ विद्यार्थ्यांनी तयार

करण्यासाठी प्रोत्साहन द्या.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी