पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊ या :

शिक्षक, पालक मुलांना गोष्ट सांगतील. त्यावर चर्चा करतील. प्रश्न विचारतील. > सक्षम होऊ या:

● शिक्षक, पालक मुलांना ऐकलेल्या गोष्टींवर दोन तीन वाक्यात लिहायला सांगावे.

1. तुला गोष्ट आवडली का ?

2. काय आवडलं?

3. गोष्टीत कोण कोण होतं?

4. कोणती समस्या आली का ? असे प्रश्न देऊन गोष्टीविषयी लिहिण्यास सांगावे.

० शिक्षक, पालक मुलांना ऐकलेल्या गोष्टींवर एक चित्र काढायला सांगतील मुले चित्र काढतील. त्यावर मुलांसोबत चर्चा करावी.

> सराव करूया :

पाठ्यपुस्तकातील ऐकलेल्या/वाचलेल्या गोष्टीवर नाट्यीकरण करण्यास वाव द्यावा.

कल्पक होऊ या:

ऐकलेल्या गोष्टीचे नाटयीकरण तयार करण्यास सांगावे. गोष्टीतील पात्रे, वेशभूषा, स्थळ यावर चर्चा करावी. गोष्टीतील पात्रांचे संवाद लिहिण्यास • सांगता येईल. गरजेनुसार मदत करावी.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : १३ परिसरातील फुले

समजून घेऊ या : वासाची व बिनवासाची फुले, फुलांचे रंग,फुलांचे उपयोग. संदर्भ : इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ. क्र. ५८, ६८ अध्ययन निष्पत्तीः अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो.

सराव करू या :

सजावटीसाठी

पुष्पगुच्छ

१) तुम्हाला माहीत असलेल्या फुलांची यादी करा.

उत्तर – ……………………………

२) तुमचे आवडते फूल कोणते?

उत्तर – ……………………………

३) कोणत्याही एका फुलाचे चित्र काढा आणि त्यात रंग भरा.

उत्तर – ……………………………

४) परिसरातील फुले आणि पाने यांचा उपयोग करून पुष्पगुच्छ तयार करा.

उत्तर – ……………………………