पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस बारावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका क्रमांक – 12
संकल्पना : साधी यंत्रे, गुंतागुंतीची यंत्रे, साधी यंत्रे उतरण, पाचर संदर्भ : इयत्ता 6 वी प्रकरण 12- साधी यंत्रे उतरण, पाचर
अध्ययन निष्पत्ती : 06. 72.09 परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात.
विषय – इतिहास ना.शास्त्र
पहिले काही बाबी आठवूयात:
१) कलिंगच्या युद्धाचे सम्राट अशोकावर कोणते परिणाम झाले?
उत्तर :
२) सिकंदरच्या स्वारीचे भारतावर कोणते परिणाम झाले?
उत्तर:
(३) मौर्य कालीन राज्य व्यवस्थेची माहिती लिहा.
उत्तर :
(४) मौर्य कालीन लोकजीवना विषयी माहिती लिहा.
उत्तर :
१) पानिपतच्या लढाईचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर:
२) पानिपतच्या लढाईचे स्वराज्यावर झालेले परिणाम कोणते?
उत्तर :
(३) पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव का झाला?
उत्तर
४) मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनःस्थापना कोणी केली ?
उत्तर :
१) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र. वा राष्ट्र रक्षक मराठे या संदर्भात काय समजले ते थोडक्यात लिहा ११..
उत्तर