♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

शिक्षकांनी संवादावर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना संवादाचे आकलन कितपत झाले हे जाणून घ्यावे.

उदा. १)वरील संवादात किती जणांचा सहभाग आहे?

२) वरील संवाद कोठे घडला असावा?

३)बाईंनी वाहतुकीचा नियम का मोडला असेल?

४) वाहतुकीचे नियम का केलेले असतात ?

५) वाहतुकीचे नियम मोडले तर काय होते?

 विषय –  गणित 

1. औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील मुलांनी 3,27,800 बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील मुलांनी 5, 82, 900 बिया जमा केल्या. जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या?

2. एका प्रदर्शनात स्वयंसिद्धा महिला बचतगटाने 4,15,700 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. आदिशक्ती महिला बचतगटात 5,00,900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. सृजन महिला बचतगटाने 2,85,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली.

अ) तर सर्वांत जास्त विक्री कोणत्या महिला बचत गटाने केली ?

ब) कोणत्या महिला बचत गटाची विक्री सर्वांत कमी झाली ?

 विषय –  इंग्रजी 

Solved Activity

For example actions – flying, grazing, walking

1) The man is walking after a bull.

2) The cow is grazing.

3) The birds are flying in the sky.

Practice Activity :

1) Write the action words for actions happening at your home/class.

2) Write the sentences by using appropriate action words.

Extension Activity:

1. Find out 10 action words from the textbook 2.Write 10 sentences by using action words.

विषय -विज्ञान

कृतिपत्रिका : 04

समजून घेऊ या : पाऊस कसा पडतो ? आणि जलचक्र.

संदर्भ: इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 3 (पृथ्वी आणि जिवसृष्टी)

सराव करू या :

1) खाली दिलेल्या प्रदेशात आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींची नावे लिहा –

अ) ध्रुवीय प्रदेश

ब) गवताळ प्रदेश

क) वाळवंटी प्रदेश

 विषय –  परिसर अभ्यास 2 

या प्रश्नांची उत्तरे शोधू

१. तप्त वायू व धुळीचा ढग केव्हा निर्माण झाला?

२. तप्त वायू व धुळीचा ढग कसा फिरत होता?

३. सूर्य व ग्रहांची निर्मिती कशापासून झाली?

४. ग्रह कोणाभोवती फिरतात?

अधिक सराव करू –

१. खाली दिलेल्या आकृतीतील तारा व ग्रह ओळखून त्यांची नावे लिही.