♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सराव करू या

पुढील वाक्यातील उद्देश्य आणि विधेय ओळखा.

१. आईने मोठमोठ्या भाकरी केल्या. २. ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी आळंदीला आहे.

३. माझे निळे पेन ताईने घेतले. ४. लेखक डोंगरावरील जमिनीचे निरीक्षण करू लागले.

• खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.

१. व्यायामाने आरोग्य चांगले राहते. 

२. काय गं, कसा आणलास गहू?

३. अरेरे! खूपच लागलं आहे. 

४. व्यायाम करा. आरोग्य.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

5. Practice:

Writing a letter (fill this templates)

Address & Date

Greeting

Body of the letter

Closing

Signature

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Write a letter thanking your Teacher. (In the form of fill in the gaps”)

Write a note to you Mother, (as she is not home) and you are going to your friend’s house.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 13

समजून घेऊ या: सजीवांतील संघटन, पेशीचे मोजमाप व निरीक्षण, पेशींचे प्रकार संदर्भ: इयत्ता सातवी प्रकरण क्रमांक ॥ पेशीरचना आणि सूक्ष्मजीव

अध्ययन निष्पत्तीः सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने सजीवांच्या अंतरंगातील मुलभूत घटकांचे निरीक्षण करता येणे. सजीवांतील विविध पेशीची निरीक्षणाद्वारे तुलना करता येणे. पेशींची रचना अचूकपणे काढून त्याविषयी स्पष्टीकरण देता येणे.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

 विषय –  भूगोल 

थोडे आठवूया !

1 मानव निर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात?

2 कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत त्याचे कारण काय?

3 परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात?

मित्रांनो जर आपणास काही आठवले नसेल किंवा अवघड वाटत असेल तर घरातील वडीलधारी मंडळी यांचे सोबत चर्चा करा. तसेच आपल्या शिक्षकांसोबत प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करा.

: पहा बरे जमते का

1. नकाशाचा उपयोग कशासाठी होतो?

2. श्लोक ला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे. त्याला परिसरात खालील गोष्टी दिसल्या. यापैकी कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात ? तुम्ही त्याला मदत करा. घर, उङणाराकावळा, पोलीसस्टेशन, गाई, टपालकार्यालय, म्हशी,

शाळा, मोटारगाडी, चौक, रस्ता, टॉवर, रेल्वेगाडी, रेल्वेस्टेशनवशेत,