♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान कृतिपत्रिका : 13

समजून घेऊ या ध्वनी निर्मिती

संदर्भ : इयत्ता सहावी, पाठ-13 ध्वनी अध्ययन निष्पत्ती प्रक्रिया, घटना यांचा कारणांशी संबंध लावतात.

सराव करु या:

1) एखादे ताट जमिनीवर पडले असता खूप मोठा आवाज होतो. तो बंद करण्यासाठी आपण काय करतो? असे केल्याने काय होते? प्रत्यक्ष प्रयोग कर व निरीक्षण खालील ओळीत लिहा..

2) एखादा तबला किंवा ताट घेऊन यावर थोडा भुसा किंवा मोहरीचे दाणे किंवा वाळू पसरा आणि बोटांनी टिचकी मारा.

(6) ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांची आवश्यकता आहे असे तुला वाटते?

7) ध्वनी प्रसारण म्हणजे काय?

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

पहिले काही बाबी आठवूयात:

१) इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत?

उत्तर :

२) लिखित साधने म्हणजे काय?

उत्तर :

३) भौतिक साधने म्हणजे काय?

उत्तर :

४) मौखिक साधने म्हणजे काय?

उत्तर

५) प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने कोणती आहेत?

उत्तर:

कृती

.

१) जेष्ठ नागरिकांकडून जात्यावरील ओव्या. संग्रह करा व त्याचा ऐतिहासिक संदर्भ शोधा, पोवाडा, लोकगीते,

उत्तर:

२) इंटरनेटवर कोणतेही शिलालेख शोधा व त्यांची नोंद वहीत करा.

उत्तर

(३) शिवाजी महाराजांच्या काळातील चलन कोणत्या नावाने ओळखत ते शोधा.

उत्तर

४) महाराष्ट्रात आलेल्या प्राचीन प्रवाश्यांची माहिती शोधा.

उत्तर :

काय समजले?

१) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र. १३ महाराष्ट्रातील समाजजीवन या संदर्भात काय समजले ते थोडक्यात

लिहा.

उत्तर

या प्रश्नांची उत्तरे शोधु :

१) महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे कोणकोणती आहेत?

उत्तर:

२) महाराष्ट्रातील ऐतिहासिक ठिकाणाची नवे लिहा.

उत्तर :

३) महाराष्ट्रातील किल्ल्यांची नवे लिहा.

उत्तर :

४) महाराष्ट्रातील सण?समारंभ कोणकोणती आहेत

उत्तर :

 विषय –  भूगोल