पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस तेरावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
वर चित्रात दिलेल्या जाहिरातीवर ५ ते ६ प्रश्न तयार करून घेतील.
* सराव करू या
दिलेल्या विषयावर जाहिरात तयार करून घेतील. दिलेल्या मुद्द्यावर चर्चा घेतील मुलांसाठी चित्र जत्रा (महत्वाचे मुद्दे-वार, दिनांक, ठिकाण, वयोगट, नाव नोंदणी आणि सूचना)
+ कल्पक होऊ या
तुमच्या शाळेत आयोजित करावयाच्या पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात तयार करा.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 13
समजून घेऊ या : कपडे आणि ऋतू, सूत कातणे, हातमाग संदर्भ : इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 17 (वस्त्र- आपली गरज)
अध्ययन विष्पत्ती : आपल्या जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्याची (पाणी, अत्र, इत्यादी) प्रक्रिया स्पष्ट करतात. दैनंदिन जीवनातील विविध संस्थांची भूमिका व कार्य स्पष्ट करतात. (बँक, पंचायत, सहकारी संस्था,
पोलीस स्टेशन, इत्यादी)
प्र. 2) वस्त्रोद्योगात पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल झाले आहेत?
प्र. 3) वस्त्र उद्योगासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतात?
प्र. 4) महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची यादी तयार करा..
कृती : तुमचे धुतलेले कपडे घड्या घालून ठेवा.