पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस पंधरा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 15
समजून घेऊ या: जंगलतोड, प्रदूषण, पर्यावरण संतुलन
संदर्भ : इयत्ता पाचवी, पाठ क्रमांक 18 (पर्यावरण आणि आपण )
अध्ययन निष्पत्ती : प्राणी, वनस्पती व मानव यांच्यातील परस्परावलंबित्वाचे वर्णन करतात. (उदा. प्राण्यांवर आधारित चरितार्थ असणारे समाज, बीजसंक्रमण इत्यादी)
2. एखाद्या ठिकाणी उद्योगधंदे व नागरी वसाहत वाढली, तर पर्यावरणात कोणते बदल होतील?
उत्तर :- ………………………….
3. मातीचे प्रदूषण या समस्येवर काय उपाय सुचवाल?
उत्तर :- ………………………….
4. चित्राचे निरीक्षण करा. त्यातील समस्येची कारणे व उपाय यावर तुमचे मत थोडक्यात मांडा.
उत्तर :- ………………………….
विषय – इतिहास ना.शास्त्र
अध्ययन अनुभव / कृती- इयत्ता पाचवी, विषय: परिसर अभ्यास २ घटक प्राचीन नागरी संस्कृतींची वैशिष्ट्ये,
पान क्र. ५१ व ५२
काय समजले? वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
अधिक माहिती येथून मिळेल – दीक्षा APP लिंक https://bit.ly/3gfsu60
या प्रश्नांची उत्तरे शोधू
विधान चूक कि बरोबर ते लिही.
१. हम्मुराबी राजाने प्रजेला लिखित कायदे दिले नाही. २. इजिप्तमध्ये पपायरस वनस्पतीपासून कागद बनवला गेला. ३. हडप्पामध्ये भव्य पिरॅमिड उभारण्यात आले. ४. हडप्पा संस्कृतीची स्वतःची एक विकसित लिपी होती.
अधिक सराव करू –
१. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. मेसोपोटेमियातील चार संस्कृती कोणत्या?
२. कोणत्या राजाच्या काळात लिखित कायदे तयार झाले?
३. इजिप्शियन लोकांनी कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती केली होती?
४. हडप्पा संस्कृतीतीला भारतीय उपखंडाचा इतिहासपूर्व काळ’ का म्हटले जाते?