♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सातवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

> सक्षम होऊ या :

फळयावर क, म, ब, रही अक्षरे लिहावीत. त्यातील ब हे अक्षर घेऊन त्याला (अॅ) हा स्वर लावल्यावर बॅ होतो हे मुलांना लक्षात आणून द्यावे. उरलेल्या अक्षरांना (अॅ) लावू त्याचे मुलांकडून वाचन घ्यावे. कॅ, में, रॅ बॅट हा शब्द फळ्यावर लिहतील. हा शब्द फळयावर लिहावे व मुलांना वाचायला सांगावे. बरोबर वाचला की, असे काही शब्द लिहून त्याचे वाचन घ्यावे.

सराव करू या

१० मुलांना अॅ स्वरचिन्हयुक्त शब्दकार्ड गटात वाचायला द्यावीत व ते लिहायला

सांगावे.

●० मुलांना पाठ्यपुस्तक / वर्तमानपत्र / इतर पुस्तकांमधूने असे शब्द शोधायला सांगावेत व त्याची एकत्रित यादी तयार करावी.

> कल्पक होऊ याः

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : ०७

परिसरातील व्यवसाय

समजून घेऊ या: परिसरातील व्यवसाय.

संदर्भ : कोण काय करतो? (इयत्ता दुसरी बालभारती पाठ क्रमांक २१) अध्ययन निष्पत्ती : अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित उपक्रमात सहभागी होतो.

लक्षात घेऊ या :

आपल्या परिसरात लोक वेगवेगळे काम करतात. त्यांच्या कामांना व्यवसाय म्हणतात.

सराव करू या :

प्रश्न १) तुमच्या परिसरातील लोक कोण कोणत्या प्रकारची कामे करतात?

……………………………………………..

प्रश्न २) आपल्याला अन्नधान्य कोणामुळे मिळते ?

……………………………………………..

प्रश्न ३) कोण काय करते?

१) डॉक्टर……………………………………………..

२) सैनिक……………………………………………..

३) शिक्षक……………………………………………..

४) पोस्टमन……………………………………………..