पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस चौथा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी- दिवस चौथा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी    

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

कल्पक होऊ या

चला जाणून घेऊ या व चला सराव करूया यामधील चित्रांमध्ये असलेले साम्य आणि भेद याविषयी मित्रांसोबत गप्पा करा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Parallel Activity

Fill in the blanks. 12^ —- 14—16

Write the middle number. 35 —37

Write the next number. 47, 48, 49 —

Arrange the given numbers. 14,12,13,11,10,15

Arrange the numbers. 5, 35, 55, 35, 25, 65

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 04

समजून घेऊ या उपयोगी व उपद्रवी प्राणी

संदर्भ : इ.3री, पाठ 2 अबब ! किती प्रकारचे हे प्राणी

अध्ययन निष्पत्ती : वस्तू, पक्षी, प्राणी, वैशिष्ट्ये, उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात.

लक्षात घेऊया :

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. गाय म्हैस यांच्यापासून मिळणाऱ्या दुधापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात ?

उत्तर:- ……………………………………………………………………

2. उंदरामुळे आपल्याला कोणता त्रास होतो ?

उत्तर:- ……………………………………………………………………

3. बैल शेतकन्याला कोणकोणत्या कामाला उपयोगी पडतो ?

उत्तर:- ……………………………………………………………………

4. डास व माश्या यांचा माणसाला कोणता त्रास होतो ?

उत्तर:- ……………………………………………………………………

उपक्रम :

आपल्याला उपयोगी असणाऱ्या प्राण्यांची माहिती व चित्रे असलेला तक्ता तयार करा. त्यांचा आपल्याला कसा उपयोग होतो, त्यांची काळजी आपण कशी घ्यायला हवी ते सविस्तर लिहा, तसेच या प्राण्यांची चित्रे स्वतः काढा किंवा कापून चिकटवा.

 विषय –  परिसर अभ्यास  

या प्रश्नाची उत्तरे शोधू !

१. मुख्य दिशा किती व कोणत्या?

२. पूर्व दिशा ठरविण्यासाठी कशाचा उपयोग होतो?

३. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती?

मला अधिक सराव करायला आवडेल

१. नकाशात आपला जिल्हा शोध व रंगव?

२. आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याची नावे शोध?