पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
कल्पक होऊ या
• वस्तू / प्राणी /पक्षी याचे निरीक्षण करून आपले विचार /निरीक्षणे आपल्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करायला सांगावा. पूर्ण वाक्यात बोलण्यास प्रोत्साहन द्यावे.संबंधित चित्राला जोडून आपला अनुभव सांगण्यास प्रोत्साहन द्यावे.
चित्राचे वर्णन लिहिण्यास सांगावे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
Learns to read the words with sound ‘a’.
Practice:- Match the word with the picture.
Find odd word out.
विषय – परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : ०४
शरीराचे अवयव
समजून घेऊ या : अवयवांची ओळख, त्यांची कार्ये, अवयवांचा वापर.
संदर्भ : १.७ शरीराचे अवयव (इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र.७) अध्ययन निष्पत्ती : आरोग्याच्या चांगल्या सवयी समजून घेऊन त्यांचे पालन करतो.
सराव करू या :
प्रश्न १) पुढील माहिती कोणत्या अवयवामुळे कळते ते लिहा.
१) फूल पिवळे आहे. ……………………….
२) अत्तराचा वास चांगला आहे. ……………………….
३) बाहेर कोकीळ गात आहे. ……………………….
प्रश्न २) खालील कृती करतांना कोणकोणत्या अवयवांचा उपयोग होतो ते लिहा.
१) विटीदांडू खेळताना……………………….
२) कपडे धुतांना……………………….
प्रश्न ३) पुढील पदार्थाचा रंग कोणता असतो ते लिहा.
१) हळद……………………….
२) मीठ……………………….
३) पिकलेली मिरची……………………….