पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास चौथी – दिवस सोळा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

जाणून घेऊया

शब्द एकटे नसतात. आपण बोलताना ते आपल्या सोबत इतर शब्द घेऊन येतात. जसे आंबा, पिकला आंबा, पिवळा आंबा, मोठा आंबा

अशा वस्तुची नावे घेऊन असे शब्दविशेष बनवायला मुलांना नक्कीच आवडेल येथे विशेषण शिकविणे हा उद्देश नसावा. पण यातूनच उद्या मुलांना विशेषण ही संकल्पना शिकणे सोपे जाणार आहे.

असे विविध शब्द देऊन मुलांकडून वाक्य विस्तार करून घ्यावा.

 विषय –  गणित 

१) किती उड्या मध्ये बेडूक ३० पर्यंत पोहोचेल?

२) किती उड्या मध्ये खारुताई २७ पर्यंत पोहोचेल?

३.दोन उड्यांमध्ये कांगारू कोणत्या संख्यावर पोहोचेल?

४) पंधरा या संख्येवर कोण कोण उड्या मारतील ?

५) १८ या संख्येवर सशाची उडी पडेल का? होय / नाही 

६) घोड्याच्या एका उडी मध्ये सशाच्या किती उड्या होतील?

७) कांगारूच्या एका उडी मध्ये घोड्याच्या किती उड्या होतील ?

८) अशी कोणती सर्वात लहान संख्या आहे जिथे खारुताई व बेडूक भेटतील?

 विषय –  इंग्रजी 

4. Solved Activity/ Demo:

5. Practice:

Highlight

Erase

Ask the pupils to name the picture and read the whole sentence

⚫ Students will practice reading the sentences. 6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

⚫ Students will try to read short sentences

Students read the charts and posters.

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : 16

समजून घेऊ या : आहाराची गरज

संदर्भ : इयत्ता 3री, पाठ 13. आपला आहार

अध्ययन निष्पत्ती : विविध वयोगटातील लोकांच्या, प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, अन्नाच्या गरजा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता आणि परिसरातील, घरातील पाण्याच्या उपयोगाच्या वर्णन करू शकतो.

सराव करूया :

1. चूक की बरोबर ते लिहा.

अ) प्रत्येक व्यक्तीचा आहार सारखा असतो. ………………………

ब) मुलींना मुलांपेक्षा कमी आहाराची गरज असते. ………………………

क) आजी आजोबांचा आहार हलका व पौष्टिक असावा. ………………………

 विषय –  परिसर अभ्यास  

अध्ययन अनुभव –

आपण आपल्या कुटुंबात जन्मतो वाढतो आई वडील आपल्या लहानाचे मोठे करतात आणि आपली काळजी घेतात आणि शाळेत जाउन शिक्षण घेतात.

१. कुटुंबातील व्यक्तींच्या चांगल्या सवयी ओळख.

२. शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट आठव.

३. आजारी व्यक्तींची काळजी घ्या.

 ४. सर्वांशी प्रेमाने वागा.

काय समजले? – वरील अध्ययन अनुभवातून तुला काय समजले ते लिहा

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

१. तु शिकत आहे त्या शाळेची स्थापना केव्हा झाली आहे ?

२. शाळेत कोण कोणत्या वस्तू असतात ?

३. गोष्टीची पुस्तके कोणती ?

४. शाळेत कोण कोणते खेळ घेतले जातात?