पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी – दिवस नववा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
Practice
1) Write a story in your notebook.
2) Collect some other sentences fromyour friends.
Extension Activity: Write stories about each of the following.
(T.V., Mobile,book,pen,tree)
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 09
समजून घेऊ या: धान्याची साठवण, हरितक्रांती, सेंद्रिय शेती.
संदर्भ : इयत्ता 5 वी पाठ क्रमांक १२ सर्वासाठी अन्न.
अध्ययन निष्पत्ती: आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागविण्याची (पाणी अत्र इत्यादी)
प्रक्रिया स्पष्ट करतात.
4. तुमच्या घरात उपलब्ध सर्व प्रकारच्या धान्याचे नमुने गोळा करा व त्यांची नावे, आकार, रंग इत्यादी माहिती वहीमध्ये नोंदवा.
……………………………………………………..
5. आधुनिक शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध माध्यमांची यादी करा.
……………………………………………………..
विषय – परिसर अभ्यास
करून पाहूयात –
१. एखादा पाळीव प्राणी (गाय, शेळी, कुत्रा, मांजर पैकी कोणताही प्राणी) पाळताना तु काय करशील ते थोडक्यात लिही.
उत्तर – ………………………………
2. ग्रामीण भागातील शेतीपूरक व्यवसायांची माहिती मिळव व लिही.
उत्तर – ………………………………
३. वस्तूविनिमय म्हणजे काय? वस्तूविनिमय पद्धतीची माहिती मिळव व लिही.
उत्तर – ………………………………
आवश्यक साहित्य कोणत्याही पाळीव प्राण्याचे चित्र, आंतरजाल, मोबाईल
अध्ययन अनुभव / कृती – इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास २ घटक ८. स्थिर जीवनाची सुरुवात काय समजले? – वरील घटकातील तुला काय समजले ते थोडक्यात लिही.
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
१. पशुपालनाची आवश्यकता का आहे?
उत्तर – ………………………………
२. प्राणी माणसाळविण्याच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या?
उत्तर – ………………………………
३. नवाश्मयुगात शेतीची सुरुवात कशी झाली?
उत्तर – ………………………………
४. नवाश्मयुगात कृषिप्रधान समाजव्यवस्था कशी अस्तित्वात आली?
उत्तर – ………………………………
५. नवाश्मयुगात कोणते कारागीर तयार झाले?
उत्तर – ………………………………
६. विनिमयाची पद्धत कशी रूढ झाली?
उत्तर – ………………………………
७. नवाश्मयुगात शासनव्यवस्था कशी निर्माण झाली?
उत्तर – ………………………………